कोटीशः प्रणाम !

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव येथील श्री सातेरीदेवीचा आज जत्रोत्सव !

वरगांव (पिळगाव) येथील श्री चामुंडेश्‍वरीदेवीचा आज जत्रोत्सव !

आज पोंबुर्फा येथे श्री सत्यनारायण पूजा (तळ्यातील पूजा) !

नगर येथील सनातनच्या ३७ व्या संत पू. (सौ.) पद्मावती केंगेआजी यांचा आज वाढदिवस !

१७ डिसेंबर २०१३ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.