कोटीशः प्रणाम !

म्हापसा येथील श्री देव बोडगेश्‍वराचा आज जत्रोत्सव !

सांगली येथील सनातनचे ९६ वे संत पू. संकेत कुलकर्णी यांचा आज वाढदिवस

२४ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.