काँग्रेसची दुसर्या फाळणीची सिद्धता जाणा !
‘मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे’, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत पत्रकारांनी केरळमधील मुस्लिम लीगशी युती करण्याच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केले.
‘मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे’, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत पत्रकारांनी केरळमधील मुस्लिम लीगशी युती करण्याच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केले.
‘देशातील हिंदूंच्या मंदिरांमध्ये स्वच्छता नाही. आपल्याकडील धर्मशाळाही चांगल्या नाहीत’, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात केले.
जुनागड (गुजरात) येथील उपरकोट किल्ल्याभोवतीचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी करण्यात येणार्या कारवाईत अनेक अवैध मंदिरांसह मजारी आणि दर्गे पाडण्यात आले आहेत. असे असले, तरी स्थानिक २ सहस्र मुसलमानांनी याला विरोध करण्याचा प्रयत्न केला.
जिहादी आतंकवाद्यांनी काश्मीरच्या अनंतनाग येथे असलेल्या ‘अम्युझमेंट पार्क’मधील सर्कसमध्ये काम करणार्या दीपू नावाच्या एका हिंदु कर्मचार्याची गोळ्या झाडून हत्या केली.
नवी देहली येथील शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्या २० वर्षीय धर्मांध मुसलमान तरुणाने १६ वर्षांची हिंदु मुलगी साक्षी हिची प्रथम चाकूने २० वार करून आणि नंतर तिला दगडाने ठेचून हत्या केली.
पाकिस्तानातील हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याला कंटाळून तेथील हिंदूंना भारतात यायचे आहे; मात्र भारताचा व्हिसा न मिळाल्याने हिंदु समाजातील अनेकांनी आत्महत्या केल्या, अशी माहिती भारतात आलेल्या पाकिस्तानी हिंदूंनी दिली.
मेरठ (उत्तरप्रदेश) येथील पालिका आणि नगर पंचायत यांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथग्रहणाच्या वेळी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यास एम्.आय.एम्.च्या मुसलमान सदस्यांनी विरोध केल्यावर त्यांनी भाजप सदस्यांसमवेत हाणामारी केली.
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्याविरुद्ध बंगाल पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या चित्रपटात बंगालमधील घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना तृणमूल काँग्रेस सरकारने साहाय्य केल्याचे दाखवण्यात आले आहे.
‘ॲम्नेस्टी इंडिया’ने कर्नाटकातील काँग्रेस सरकारकडे राज्यात शाळा आणि महाविद्यालये येथे हिजाबवरील बंदी हटवणे, गोहत्यांना अनुमती देणे आणि मंदिरांजवळील मुसलमानांच्या दुकानांवर बहिष्कार घालण्याच्या विरोधात कारवाई करणे, अशा मागण्या केल्या आहेत.
कराची (पाकिस्तान) येथील कारागृहात अटकेत असणारा केरळच्या पलक्कडमधील झुल्फिकार (वय ४८ वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. त्याचा संबंध इस्लामिक स्टेटशी होता.