काँग्रेसची दुसर्‍या फाळणीची सिद्धता जाणा !

फलक प्रसिद्धीकरता

‘मुस्लिम लीग हा पूर्णपणे धर्मनिरपेक्ष पक्ष आहे’, असे विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत पत्रकारांनी केरळमधील मुस्लिम लीगशी युती करण्याच्या संदर्भातील विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देतांना केले.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/688360.html