(म्हणे) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रथम मतदान करा आणि नंतर प्रेम करा !’

(म्हणे) ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी प्रथम मतदान करा आणि नंतर प्रेम करा !’

१४ फेब्रुवारी ‘व्हॅलेंटाईन डे’ ! पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली आणलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. याला निवडणूक आयोगाने प्रोत्साहन देणे कितपत योग्य आहे ?

गोवा शासनाकडून १४ फेब्रुवारीला सार्वजनिक सुटी घोषित

गोवा शासनाकडून १४ फेब्रुवारीला सार्वजनिक सुटी घोषित

खासगी आणि औद्योगिक क्षेत्रातील रोजंदारी कामगार, हंगामी स्वरूपात काम करणारे कर्मचारी आदींसह सर्व कर्मचार्‍यांना मतदान करता यावे, यासाठी पगारी सुटी घोषित करण्यात आली आहे.

चारित्र्य, गुण आणि बुद्धीमत्ता असलेले पुरुषच शासनावर निवडून येतील, अशीच निवडणूकपद्धती हवी !

चारित्र्य, गुण आणि बुद्धीमत्ता असलेले पुरुषच शासनावर निवडून येतील, अशीच निवडणूकपद्धती हवी !

शासन जे गर्भपात, कुटुंबनियोजन इत्यादींचा अंगीकार करत आहे, तो अधर्म आहे. जिथे लोकशाही, सार्वत्रिक मतदान आहे, तिथे लोकसंख्या वृद्धीला महत्त्व येईल. संख्यावृद्धीकरता धर्म लाथाडून संस्कृतीची अवहेलना करणे, हा सर्वनाश आहे.

लोकशाही – यथा प्रजा, तथा राजा ?

लोकशाही – यथा प्रजा, तथा राजा ?

जर निवडलेला लोकप्रतिनिधी कुसंस्कारी, अपराधी, माफिया आणि देशद्रोही असेल, तर त्याला निवडून देणारी जनताही त्याचे दुष्परिणाम भोगत असते अन् देश रसातळाला पोहोचलेला असतो.

३ कोटी तरुणांना रोजगार, तर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना विनामूल्य स्कूटी (दुचाकी) देणार !

३ कोटी तरुणांना रोजगार, तर महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींना विनामूल्य स्कूटी (दुचाकी) देणार !

जनतेला अशा प्रकारे विनामूल्य वस्तू देण्याचे आश्‍वासन देणे, म्हणजे मतांसाठी लाच देणेच होय ! अशी आश्‍वासने देणारे सर्व राजकीय पक्ष लोकशाहीला अपकीर्तच करत आहेत !

गोवा विधानसभा निवडणुकीतील ३०१ पैकी ८० उमेदवारांवर गुन्हे प्रविष्ट

गोवा विधानसभा निवडणुकीतील ३०१ पैकी ८० उमेदवारांवर गुन्हे प्रविष्ट

२९ उमेदवारांवर आरोप निश्चित, तर दोघांना न्यायालयाने शिक्षा ठोठावली, सर्वाधिक गुन्हे नोंद असलेले उमेदवार काँग्रेसमध्ये

लोकशाहीमध्ये निवडणुका येतात आणि जातात…

लोकशाहीमध्ये निवडणुका येतात आणि जातात…

नेते निवडणुकीच्या वेळी प्रचंड पैसा वाटून निवडून येतात आणि निवडून आल्यावर सामान्यजनांची पिळवणूक करून गुंतवल्याच्या अनंत पटींनी पैसा वसूल करत रहातात ! हीच झाली आहे, भ्रष्टाचारी लोकशाहीची दशा !

निवडणुकांच्या जाहीरनाम्यात गोव्याचा ‘आत्मा’ विकसित करणारे कलम आहे का ?

निवडणुकांच्या जाहीरनाम्यात गोव्याचा ‘आत्मा’ विकसित करणारे कलम आहे का ?

एखादा जाहीरनामा मग तो राजकीय पक्षाचा असो वा एखाद्या मतदारसंघाचे कल्याण करायला आखाड्यात उतरलेला अपक्ष उमेदवाराचा असो, गोव्याच्या ‘आत्म्या’च्या विकासाकरता आवश्यक असलेल्या गोष्टींपैकी एक तरी गोष्ट त्याच्या जाहीरनाम्यात आहे का ?; पण दुर्दैवाने अद्याप असा एकही जाहीरनामा सापडलेला नाही.

उत्तरप्रदेशातील निवडणूक आणि हिंदुत्व !

उत्तरप्रदेशातील निवडणूक आणि हिंदुत्व !

निवडणुकीच्या निकालातून जनकौल आपल्याला दिसून येईल. उत्तरप्रदेशातील निवडणुकीच्या निकालाचे दूरगामी परिणाम होतील एवढे मात्र निश्चित !

विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात निमलष्करी दलाच्या ५५ पथकांची नेमणूक हे गोव्याला लज्जास्पद !

विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात निमलष्करी दलाच्या ५५ पथकांची नेमणूक हे गोव्याला लज्जास्पद !

‘आगामी विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी गोवा पोलिसांनी संपूर्णपणे पूर्वसिद्धता केल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी सांगितले.