गोपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ऑनलाईन’ ‘देशी गोपालन प्रशिक्षण कार्यक्रमा’चे आयोजन !
देशी गायीच्या दुधाचा हृदयविकार आणि संधिवात असणार्या रुग्णांना लाभ होत असल्याने देशी गायीची लोकप्रियता वाढली असल्याचे मत डॉ. सुनील खंडागळे यांनी या वेळी व्यक्त केले.