फैसलाबाद (पाकिस्तान) येथे धर्मांध मुसलमानांकडून अनेक चर्चची तोडफोड आणि जाळपोळ !
ख्रिस्ती स्वच्छता कर्मचार्याने कुराणाचा कथित अवमान केल्याचा दुष्परिणाम !
ख्रिस्ती स्वच्छता कर्मचार्याने कुराणाचा कथित अवमान केल्याचा दुष्परिणाम !
म्हापसा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी ‘स्वराज्य गोमंतक’ संघटनेच्या सदस्यांनी पोलिसांची भेट घेतल्यानंतर असे आवाहन केले.
चिखली चर्चचे पाद्री बोलमॅक्स पेरेरा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो वास्को येथे स्वातंत्र्यदिन कार्यक्रमात बोलतांना हे आवाहन केले.
९ ऑगस्ट या दिवशीच्या लेखात आपण पूर्वोत्तर भारत, म्यानमार भागातील चीनच्या सुप्त आकांक्षा आणि त्याला भारताच्या वाढत्या प्रभावाची भीती यांमुळे चाललेल्या भौगोलिक राजकीय (जिओपोलिटीकल) शह-काटशहाच्या खेळाचे मणीपूरवर होणारे परिणाम काय आहेत ?
छत्रपती शिवाची महाराजांचा द्वेष करणे, हा उघड पोर्तुगीजधार्जिणेपणा आहे ! गोवा मुक्तीनंतर ६२ वर्षांनी अशा प्रकारची पोर्तुगीजधार्जिणी पिलावळ गोव्यात असणे दुर्दैवी ! गोव्यातील जातीय सलोखा कोण बिघडवत आहे, हे ही यातून दिसून येते !
आजमगड (उत्तरप्रदेश) येथील घटना
दोन महिलांना अटक !
‘सबका मालिक एक है ।’ असे म्हणत एका धर्मांधाने कीर्तनासाठी जमलेल्या भाविकांना ‘ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह’, असे म्हणायला लावले आणि तेथे जमलेले हिंदु भाविकही त्याचे अनुसरण करत होते.
सलग ४५० वर्षे पोर्तुगीज सत्तेच्या खांद्याला खांदा लावून गोव्यातील धर्मांतरित नवख्रिस्ती आणि हिंदूंना ‘इन्क्विझिशन’द्वारे (धर्माच्छळाद्वारे) जिवंत जाळण्यापासून ते राक्षसी मार्गांनी छळ करण्याच्या ‘होली’ (पवित्र) क्रूरकर्मात पुढाकार घेऊन..
उत्तरप्रदेशचे कानपूर शहर ख्रिस्ती मिशनर्यांच्या धर्मांतराच्या कारवायांचा गड बनले आहे. शहरातील घाटमपूर, श्यामनगर, रावतपूर, कर्नलगंज आणि मुन्नीपुरवा या भागातील शेकडो हिंदु कुटुंबांना आमीष दाखवून धर्मांतरित करण्यात आले आहे.
राज्यात धर्मांतरविरोधी कायदा असूनही अशा प्रकारे हिंदूंचे दिवसाढवळ्या होत असलेले धर्मांतर म्हणजे ख्रिस्ती मिशनर्यांना कायद्याचा धाकच राहिलेला नाही, हेच स्पष्ट करते. ही स्थिती उत्तरप्रदेश प्रशासनासाठी लज्जास्पद !