दरभंगा (बिहार) येथील सरकारी आयुर्वेद रुग्णालयामध्ये प्रथमच कुंडली पाहून उपचार करणारा बाह्य रुग्ण विभाग चालू !
भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन अशा पद्धतीने होणे हे अभिनंदनीय आहे ! आता देशातील अन्य रुग्णालयांमध्येही असा विभाग चालू व्हावा !
भारतीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन अशा पद्धतीने होणे हे अभिनंदनीय आहे ! आता देशातील अन्य रुग्णालयांमध्येही असा विभाग चालू व्हावा !
शरद ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ?, शरद ऋतूतील इतर आचार, सर्वसाधारण विकारांवर सोपे आयुर्वेदीय उपचार आणि आहारासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे पुढील लेखात जाणून घेऊया…..
हिंदूंना ‘गोमूत्र पिणारे’ आणि ‘रानटी संस्कृतीचे लोक’ म्हणून हिणवणारी अन् हिंदुत्वाचे उच्चाटन करण्यासाठी सरसावलेली विद्वान मंडळी आता चकार शब्दही काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !
हिंदु संस्कृतीतील प्रत्येक गोष्ट अखिल मानवजातीच्या प्रगतीसाठी आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने तिचे आचरण करणे आवश्यक आहे !
कोरोना महामारीच्या काळात अनेक मुले कायम घरातच असल्याने त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांशी संवाद कसा साधावा ? त्यांचा आहार कसा असावा ? मुलांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणती औषधे घेता येतील ?…
वैद्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदाचे महत्त्व विविध सामाजिक माध्यमांतून समाजाला अवगत केले. ‘आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय संगीत, भारतीय परंपरा आणि सण-उत्सव, ध्यानधारणा’, अशा अनेकविध विषयांत वैद्य तांबे यांनी स्वतःचा लौकिक निर्माण केला.
आयुर्वेदावर संशोधन करून त्याचा स्वतःच्या देशाला लाभ मिळवून देऊ पहाणारा ब्रिटन !
‘गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जग कोरोना महामारीशी लढत आहे. या महामारीवर लस (वॅक्सिन) बनवणे किती कठीण आहे, हे आपण सर्वजण पहात आहोत. पाश्चात्त्य जगाने आता २०० वर्षांपूर्वी महामारीवर लसीचा उपाय शोधला आहे….
आयुर्वेदात ज्वर म्हणजे ताप या व्याधीसाठी चिकित्सा सूत्र (लाईन ऑफ ट्रिटमेंट) या लेखात दिले आहे.
प्राणीमात्रांना भक्ष्य केल्याने मनुष्याला त्यांच्याकडून मिळणारा अभिशाप, हेही महामारीचे एक कारण !