तूरडाळ खाल्ल्याने पित्त होते का ?
‘कुळीथ आणि उडीद सोडल्यास सर्व कडधान्यांच्या डाळी पित्त न्यून करणार्या आहेत. त्यामुळे ‘तूरडाळीने पित्त होते’, हा निवळ अपसमज आहे !
‘कुळीथ आणि उडीद सोडल्यास सर्व कडधान्यांच्या डाळी पित्त न्यून करणार्या आहेत. त्यामुळे ‘तूरडाळीने पित्त होते’, हा निवळ अपसमज आहे !
याला काही शास्त्रीय आधार नाही – ‘उभ्याने पाणी पिणे चुकीचे आहे’, असे म्हणता येत नाही. त्यामुळे उभ्याने पाणी प्यायले, तरी चालू शकते; मात्र बसून किंवा उभे राहून कोणत्याही पद्धतीने पाणी पितांना ते गटागट न पिता शांतपणे प्यावे.’
‘पावसाळा संपून थंडी चालू होईपर्यंतच्या काळाला शरद ऋतू म्हणतात. या ऋतूच्या आरंभीच्या काळामध्ये तापाची साथ येण्याची शक्यता असते. ताप आलेला असतांना दिवसातून २ वेळाच आहार घ्यावा. आहारामध्ये वरण, भात, तूप आणि आवश्यकता वाटल्यास चवीसाठी थोडेसे लोणचे घ्यावे.
जनतेने नैसर्गिक संसाधने, शेती, आयुर्वेद, योग आदींवर आधारित ग्रामीण जीवनशैली जगणे, हाच भांडवलदारांपासून वाचण्याचा परिणामकारक उपाय !
जगाचे आयुर्वेदाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ९ वी जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद आणि प्रदर्शन कला अकादमी, पणजी, गोवा येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
‘पावसाळा संपून थंडीचे दिवस चालू होईपर्यंत शरद ऋतू असतो. सध्या शरद ऋतू चालू आहे. या काळात निरोगी रहाण्यासाठी या कृती करा.
‘पित्ताची गोळी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि कित्येक लोक चणे-फुटाण्यासारख्या मटकावणाऱ्या ‘रॅनिटिडिन’ या औषधामुळे कर्करोग होऊ शकतो’, अशी शक्यता लक्षात आल्याने विविध देशांतील औषधे नियमन संस्थांनी ‘या औषधाच्या वापराविषयी आधुनिक वैद्य, तसेच रुग्ण यांनी काळजी घ्यावी’, असे आवाहन केले आहे.
आयुर्वेद, योग आदी भारतीय शास्त्रांचा अभ्यास खर्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारे विज्ञानप्रेमी करतील ही अपेक्षा; कारण विज्ञानांधळे तर या शास्त्रांच्या द्वेषाने ग्रस्त असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा ठेवणे म्हणजे बैलाकडून दूध मिळण्याची आशा ठेवण्यासारखे आहे !
घरच्यांना २ वेळाच आहार घेण्याची आरोग्यदायी सवय लावायची असेल, तर दुपारच्या जेवणात विविधता आणावी. गृहिणींनी नेहमी नवीन शिकण्याची सवय ठेवल्यास हे सहज शक्य आहे.’