रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय
‘आज मी रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आलो आहे. तुमचे धर्माविषयीचे प्रवचन ऐकल्यावर ‘सात्त्विक आणि असात्त्विक म्हणजे काय ? देवतांची चित्रे अन् नामजप यांमध्ये किती सामर्थ्य आहे ?
‘आज मी रामनाथी आश्रमात पहिल्यांदाच आलो आहे. तुमचे धर्माविषयीचे प्रवचन ऐकल्यावर ‘सात्त्विक आणि असात्त्विक म्हणजे काय ? देवतांची चित्रे अन् नामजप यांमध्ये किती सामर्थ्य आहे ?
‘मी प्रत्यक्ष प्रसार सेवा कधी केली नसतांना ‘बीड हिंदु राष्ट्र-जागृती सभे’च्या प्रसारापासून आतापर्यंत देवाने सनातन संस्थेच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर ताईंच्या..
कलियुगात केवळ आणि केवळ मानवाच्या कल्याणासाठी देवाने ऋषितुल्य सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पृथ्वीवर पाठवून सर्वांवर पुष्कळ मोठी कृपाच केली आहे.
श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिले तेव्हा मला जाणवले, श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गरगर फिरत आहे. श्रीकृष्ण उठून येत आहे. चित्र सजीव झाले आहे.
२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला, त्या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारे श्री. कृष्णा आय्या यांची ‘रथोत्सवाच्या वेळी पटकन भावजागृती का झाली ?’, याविषयी त्यांच्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.
क्षणोक्षणी व्याकुळ होई राधा, जळी स्थळी दिसे तिला कान्हा ।
अकस्मात् तो समोर येता, शुद्ध हरपून पहात राहे त्याला राधा ।।
गुरुदेवांनी सांगितल्यानुसार ‘या जन्मातील माझी साधना प्रारब्धभोग संपवण्यासाठी, तसेच या आणि पुढच्या जन्मी परम पूज्यांचे चरण घट्ट धरण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी आहे’, याची जाणीव होणे
‘एकदा माझी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याकडील सेवा पूर्ण झाल्यावर माझ्या मनात आले, ‘त्यांच्या प्रत्येक कृतीतून मला पुष्कळ शिकता येते, त्यांची प्रत्येक कृती ही भगवंताची लीलाच आहे’, या विचारांनी मला पुष्कळ आनंद झाला. तेव्हा देवाने मला पुढील कविता सुचवली.
२८ मार्च २०२४ या दिवशी ‘श्रीमती मनीषा केळकर यांच्यावर बालपणी झालेले धार्मिक संस्कार, शिक्षण’ इत्यादी पाहिले. आता या भागात ‘त्यांचा सनातन संस्थेशी संपर्क झाल्यावर त्यांनी केलेली साधना, केलेल्या सेवा आणि त्यांना आलेल्या अनुभूती’ पहाणार आहोत. (भाग २)
माझ्या मनात अनेकदा प्रश्न किंवा शंका असायच्या, ‘प.पू. डॉक्टर आहेत, तोपर्यंत नृत्याचे अनेक प्रयोग, सूत्रे स्पष्ट होतील; कारण तेच सर्वज्ञ आहेत आणि तेच याविषयी मार्गदर्शन करू शकतात.’