सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती !

‘माझे जीवन सफल झाले’, असे मला वाटले. जीवनातील हा अनमोल ठेवा जपून ठेवून मी धर्मकार्यात भाग घेईन.’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

सनातनच्या आश्रमाची वास्तूरचना अद्भुत,  प्रशंसनीय, वैज्ञानिक आणि कलात्मक आहे. अशी सात्त्विक वास्तूरचना अन्यत्र कुठेही पहाण्यात आली नाही.’

हिंदु जनजागृती समितीच्या ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ या उपक्रमाच्या अंतर्गत जोडले गेलेले धर्मप्रेमी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यामध्ये जाणवलेले पालट अन् त्यांना आलेल्या अनुभूती !

‘वर्ष २०१९ ते २०२३ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्यात आले. त्यांमध्ये अनेक धर्मप्रेमींनी सहभाग घेतला, तसेच काही जणांनी साधनेला प्रारंभ केला.

अखंड कृतज्ञ राहूनी घडो तव (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) चरणसेवा ।

‘एकदा मी ‘निर्गुण’ हा नामजप करत असतांना श्री गुरूंच्या कृपेने भावस्थिती अनुभवली आणि त्यांनीच ही कविता लिहूनही घेतली’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय (वय ८५ वर्षे) यांचा देहत्याग आणि अंत्यसंस्कार यांविषयी साधकाला आलेल्या अनुभूती

सनातनचे ४६ वे (समष्टी) संत पू. (कै.) भगवंत कुमार मेनराय यांनी देहत्याग केला. श्री. निषाद देशमुख यांना ही वार्ता कळल्यावर त्यांनी सूक्ष्मातून त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तेव्हा त्यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील साधकांनी अनुभवलेली भावस्थिती !

‘गुरुदेव करत असलेल्या नमस्काराच्या मुद्रेतून चैतन्य आणि प्रीती यांचे प्रक्षेपण होत आहे’, असे मला वाटत होते.

कोल्हापूर येथील सनातनच्या साधिका सौ. प्रियांका नील पाटील यांचे ‘एम्.टेक.’ परीक्षेत सुयश !

सौ. प्रियांका यांनी ‘कनस्ट्रक्शन मॅनेजमेंट’ या विषयात ‘एम्.टेक.’ केले आहे. याचा पदवीदान समारंभ नुकताच महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांच्या उपस्थितीत पार पडला.

निसर्गाेपचार तज्ञ दीपक जोशी बिंदूदाबनाचे उपचार करत असतांना पुणे येथील पू. (सौ.) संगीता महादेव पाटील यांना आलेल्या अनुभूती !

श्री. जोशी माझ्यावर बिंदूदाबनाचे उपचार करत असतांना ‘त्यांचा हात म्हणजे गुरुदेवांचा हात आहे’, असे मला जाणवले. त्यांनी उपचार केल्यावर माझे पोट दुखायचे थांबले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘साधकवृद्धी’ शिबिराच्या वेळी शिबिरार्थींना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !

‘रामनाथी आश्रमातील प्रत्येक वस्तू नामस्मरण करत आहे’, असे मला जाणवले. ‘आश्रमातील कोणत्याही वस्तूला हात लागला की, माझ्यावरील अनिष्ट शक्तीचे आवरण आपोआप नष्ट होत आहे’, असे मला जाणवले. मला एरव्ही डोकेदुखीचा त्रास होतो; पण आश्रमात आल्यापासून मला तो त्रास जाणवला नाही.