फरीदाबाद (हरियाणा) येथील श्री. विवेक कुमार यांना ‘श्री कुलदेवतायै नमः ।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप केल्यानंतर स्वतःत जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती
१. जाणवलेले पालट १ अ. काही वर्षांपासून असलेला खोकला नामजप केल्यामुळे नाहीसा होणे आणि अन्य शारीरिक त्रासही दूर होणे : ‘वर्ष २०१८ पासून मला खोकल्याचा त्रास होत होता. सर्व प्रकारचे औषधोपचार करूनही मला झालेला खोकला बरा होत नव्हता. ४.१२.२०२२ या दिवसापासून मी ‘श्री कुलदेवतायै नमः।’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करण्यास प्रारंभ केल्यानंतर … Read more
चारचाकी गाडीच्या संभाव्य अपघातात ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि ‘महाशून्य’ हा नामजप’ यांमुळे जीवनदान मिळणे
कोल्हापूरहून देवगड येथे एका साधकाची नवीन चारचाकी गाडी नेण्यासाठी प्रवास करत होतो. वळणावर समोरून येणाऱ्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आहे’, असे मला जाणवले.
‘ऑनलाईन साधनासत्संगा’त सहभागी होत असलेल्या पुणे येथील सौ. अर्चना पावगी यांना आलेल्या अनुभूती
कोरोना’ महामारीच्या काळापासून, म्हणजे चार वर्षांपासून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी मला ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ या साधनामार्गात आणले. सनातन संस्थेच्या साधनासत्संगांच्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ प्रवचने, सत्संग ऐकणे, नामजप सत्संगाला जोडणे’, आदी माध्यमांतून माझ्या साधनेचा प्रारंभ झाला.
गायनात सूर, ताल आणि लय यांपेक्षा भाव महत्त्वाचा !
‘तालाच्या निर्मितीमुळे शरीर डोलू लागते. स्वरांच्या साहाय्याने मन डोलू लागते. भावाची स्पंदने ही त्यांहून सूक्ष्म असल्याने ती थेट शरिरातील ऊर्जाचक्रांना (कुंडलिनीचक्रांना) डोलायला लावतात, म्हणजेच उत्तेजित करतात !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी नृत्य करतांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. अपाला औंधकर (वय १७ वर्षे) हिला आलेल्या अनुभूती
मागील भागात रथोत्सवामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीविष्णुरूपात रथारूढ पाहिल्यावर कु. अपाला औंधकर हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहिल्या, आता उर्वरित पाहूया.
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर साधिकेला आलेली अनुभूती !
साप्ताहिक ‘सनातन प्रभात’मधील छायाचित्रात पाहिलेला रामनाथी आश्रम प्रत्यक्षात पहायला मिळाल्याने सौ. सत्यभामा जाधव यांना आलेली अनुभूति येते दिले आहे.
साकार झाले हिंदु राष्ट्र सूक्ष्मातून मनामनात।
हिंदु राष्ट्राचा पांचजन्य शंखनाद झाला वैश्विक महोत्सवात।
संपूर्ण विश्वाला दिला संदेश हिंदु राष्ट्राच्या जयघोषात।।
मने एकरूप झाली, हृदये फुलली, हिंदु राष्ट्राच्या ध्येयात।
हिंदु राष्ट्र सोडून अन्य विचार नाही कुणाच्या मनात।।
वर्ष २०२१ मधील गोकुळाष्टमीच्या दिवशी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ऐकतांना देहली सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती !
‘३०.८.२०२१ या गोकुळाष्टमीच्या दिवशी देहली येथील सनातनच्या सेवाकेंद्रात ध्वनीक्षेपकावर ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप लावल्यावर तो ऐकतांना साधकांना काय जाणवते ?’, असा प्रयोग करण्यात आला. त्या वेळी साधकांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत. १. त्रासदायक अनुभूती (ज्या साधकांना अनिष्ट शक्तींचा त्रास आहे, त्यांना त्रासदायक अनुभूती येतात.) १ अ. कु. पूनम चौधरी … Read more
‘देवाला परत परत न सांगणे, हाच खरा विश्वास ! हीच खरी श्रद्धा !!’
सनातन संस्थेचे ४० वे संत पू. गुरुनाथ दाभोलकर आजोबा यांची ‘अँजिओग्राफी’ करण्यात आली. त्या वेळी गुरूंवरील अढळ श्रद्धेमुळे त्यांना आलेल्या अनुभूती आणि त्यांना सुचलेले विचार येथे दिले आहेत.