सद़्‍गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ यांनी कर्करोगासाठी करायला सांगितलेल्‍या नामजपादी उपायांमुळे ६४ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. वैशाली धनंजय राजहंस यांना आलेली अनुभूती

‘वर्ष २०१२ मध्‍ये मला स्‍तनाचा कर्करोग झाला होता. त्‍या वेळी सर्व वैद्यकीय उपचार करून मी त्‍यातून पूर्णपणे बरी झाले. वर्ष २०२१ मध्‍ये माझा उजवा पाय दुखू लागला. त्‍यावर सर्व वैद्यकीय उपचार, ‘फिजिओथेरपी’ आणि व्‍यायाम केले; पण पायाला आराम मिळाला नाही.

साधना चालू केल्‍यावर साधिकेमध्‍ये झालेला पालट आणि तिला आलेली अनुभूती !

‘लग्‍नाआधी मी साधना करत नव्‍हते. ‘साधना म्‍हणजे काय ?’, हे मला ठाऊक नव्‍हते. लग्‍न झाल्‍यावर आम्‍ही दोघेही (मी आणि माझे यजमान) नोकरी करत असल्‍याने घरी अल्‍प वेळ देऊ शकत होतो. त्‍यामुळे आम्‍ही साधनेला आरंभ केला नव्‍हता.

सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचे लाभलेले साधनेविषयीचे मार्गदर्शन आणि त्‍यांच्‍या वाणीतील चैतन्‍य यांमुळे साधनेचे प्रयत्न होऊन साधिकेला स्‍वतःत जाणवलेले पालट !

सद़्‍गुरु काकांनी सांगितले, ‘‘आपली प्रत्‍येक कृती साधना म्‍हणून व्‍हायला पाहिजे.’’ या विचारामुळे माझे परम पूज्‍य गुरुदेवांशी अनुसंधान वाढले आहे.

सनातनच्‍या सद़्‍गुरु कै. (सौ.) आशालता सखदेव यांच्‍या संदर्भात आलेल्‍या वैशिष्‍ट्यपूर्ण अनुभूती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे रूप दिसून त्‍यांच्‍या जागी सद़्‍गुरु आईचा चेहरा दिसणे आणि पुन्‍हा समष्‍टी कार्याशी संबंधित दृश्‍ये दिसणे

अपघात होऊन डाव्‍या हाताचा अस्‍थिभंग झाल्‍यावर शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

गुरुपौर्णिमेचा सोहळा चालू असतांना परात्‍पर गुरु डॉक्‍टर यांची प्रतिमा सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांच्‍या शरिरात जात असल्‍याचे दिसणे

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या साधिकांना सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची जाणवलेली आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये आणि सामर्थ्‍य !

ज्‍यांना पाहून स्‍थितप्रज्ञतेची अनुभूती येते ।
असे ऋषितुल्‍य सद़्‍गुरु आम्‍हा लाभले ।

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवातील रथयात्रेत टाळ वाजवत नृत्‍य करतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती !

ब्रह्मोत्‍सवाच्‍या दिवशी रथयात्रेला आरंभ होताच आनंदाची स्‍पंदने जाणवणे आणि आरंभापासून शेवटपर्यंत चेहर्‍यावरील हास्‍य टिकून रहाणे

श्री. देवदत्त कुलकर्णी (वय ८१ वर्षे) यांनी ‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’च्‍या कालावधीत अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !  

प्रसादाची बांधणी (पॅकिंग) सेवा करतांना ती ‘सङ्‍घे शक्‍तिः कलौ युगे ।’ या वचनाप्रमाणे होत असल्‍याचे अनुभवणे

६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या सौ. सुलोचना जाधवआजी यांना रामनाथी येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर आलेल्‍या अनुभूती !

रामनाथी आश्रमातून देवद आश्रमात परत येतांना तेथील सर्व साधक मला म्‍हणाले, ‘‘तुम्‍हाला गुरुदेवांनी पुष्‍कळ शक्‍ती आणि शांती दिली.’’

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात आल्‍यावर जाणवलेला श्री. पलनिवेल यांचा गुरुमाऊलींप्रतीचा भक्‍तीभाव आणि श्री. पलनिवेल यांनी कृपासिंधु गुरुमाऊलींचा अनुभवलेला वात्‍सल्‍यभाव !

‘श्रीरामाने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या रूपात अवतार घेतला आहे आणि गुहन याने पलनिवेल यांच्‍या रूपात पुन्‍हा जन्‍म घेतला आहे’, असे वाटणे