सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना साधनेविषयी केलेले अमूल्‍य मार्गदर्शन आणि साधकाला झालेले त्यांचे गुणदर्शन !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकांनी विचारलेले प्रश्न आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेली उत्तरे पुढे दिलेली आहेत.

सतत नामजप करणार्‍या, समाधानी आणि कुटुंबियांना साधनेत साहाय्य करणार्‍या कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील कै. श्रीमती विठाबाई दिगंबर म्हेत्रे !

‘१.३.२०२४ या दिवशी दुपारी ४.३० वाजता कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील श्रीमती विठाबाई दिगंबर म्हेत्रे (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले. म्हेत्रेआजींचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

रुग्णाईत असलेल्या पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ९१ वर्षे) यांच्या भेटीसाठी गेल्यावर आलेल्या अनुभूती

‘एके दिवशी माझ्या मनाला मरगळ आली असतांना मला अकस्मात् पू. (श्रीमती) दातेआजी (सनातन संस्थेच्या ४८ व्या (व्यष्टी) संत, वय ९१ वर्षे) यांचे दर्शन घेण्याची संधी प्राप्त झाली.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या स्थूल देहात न अडकता त्यांच्या शिकवणीनुसार साधना करणारे कारवार (कर्नाटक) येथील श्री. सागर कुर्डेकर (वय ६५ वर्षे) !

‘एकदा मी कारवार (कर्नाटक) येथे एका कामानिमित्त गेलो होतो. तेथे माझी श्री. सागर कुर्डेकर (वय ६५ वर्षे) या साधकांशी भेट झाली. ते मला म्हणाले, ‘‘२३ वर्षांपूर्वी माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी पहिली भेट झाली होती.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

काही गोष्टी बघतांना आणि ऐकतांना ‘आपणही या परिवारातीलच आहोत’, असे माझ्या मनात सतत येत राहिले (घर झाले) आहे. ‘ते जन्मोजन्मी राहो’, ही इच्छा !’

रामनाथी, गोवा येथील आश्रमात आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती

‘मी काही दिवसांसाठी वाराणसी येथून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. आश्रमातील वास्तव्यात मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या सत्संगात आलेल्या अनुभूती पुढे देत आहे. 

दिवाळीच्या काळात आणि एरव्हीही मेणाच्या पणतीचा वापर टाळून तिळाचे तेल आणि कापसाची वात घालून लावलेल्या मातीच्या पारंपरिक पणतीचा वापर करणे श्रेयस्कर !

मेण हा घटक मानवनिर्मित आहे, तर माती, तिळाचे तेल आणि कापूस हे घटक निसर्गदत्त आहेत. सर्वसामान्यतः नैसर्गिक घटकांत सत्त्वगुण प्रधान असतो, तर अनैसर्गिक (कृत्रिम) घटकांत तमोगुण प्रधान असतो. ज्या घटकात जो गुण प्रधान असतो, तशी स्पंदने त्या घटकातून वातावरणात प्रक्षेपित होतात…

स्पर्शाच्या माध्यमातून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी चैतन्य दिल्याविषयी साधिकेला आलेली अनुभूती !

‘२.७.२०२४ ते ११.७.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधकांसाठी ‘साधनावृद्धी’ शिबिर आयोजित केले होते. हे शिबिर संपवून रात्री रामनाथी आश्रमातून बेंगळुरू येथे जातांना मी आश्रमाला….

शिबिरात सकाळी शक्तीस्तवन म्हणत असतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे रूप आठवणे आणि दुपारी त्यांचे दर्शन होणे

‘नोव्हेंबर २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक शिबिर झाले. त्या शिबिरात मी सहभागी झालो होतो. शिबिराच्या चौथ्या दिवशी मी सकाळी शक्तीस्तवन म्हणत होतो…

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर माळशिरस (सोलापूर) येथील कु. मयुरी जोशी यांना आलेल्या चांगल्या अनुभूती !

‘मी प्रथमच रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेले होते. आश्रमात पाऊल ठेवताच माझा भाव जागृत झाला. ‘मी जणूकाही साक्षात् विष्णुधामांत आले आहे’, असे मला वाटले. मला आश्रमात पुष्कळ थंड वातावरण जाणवले आणि शांत वाटत होते…