बांगलादेशी हिंदूंना भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो !  – व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज

मुसलमानबहुल बांगलादेश आणि पाकिस्तान येतील अल्पसंख्यांक हिंदू भारताकडे आशेचा किरण म्हणून पहात असतात. त्यांना भारताकडून अशी वागणूक मिळणे अपेक्षित नाही !

श्री तुळजाभवानी मंदिरातील देवनिधी लुटणार्‍यांविरुद्ध गुन्हे नोंदवा !

सीआयडीच्या चौकशी अहवालात अपहार झाल्याचे सिद्ध झाले असतांनाही प्रशासनाने आरोपींना वाचवण्यासाठी नव्याने चौकशी चालू करणे, हा विधीमंडळाचा हक्कभंग आहे आणि न्यायालयाचा अवमान आहे.

वादग्रस्त ‘पठाण’ चित्रपटाच्या विरोधात श्रीरामपूर न्यायालयात दावा प्रविष्ट !

पठाण चित्रपटाचे कोणत्याही सामाजिक माध्यमावर ‘टिझर’, ‘ट्रेलर’, गाणे, दृश्य, विज्ञापने, होर्डिंग, पोस्टर ‘यु/ए’ प्रमाणपत्र असल्याविना प्रसिद्ध करू नये, यासाठी दावा प्रविष्ट करण्यात आला आहे.

गोपालगंज (बिहार) येथे मुसलमान तरुणाने केली शिवमंदिरात लघवी !

हिंदु अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांचा सन्मान करणारे असल्याने ते कधीही अशा प्रकारचे विकृत कृत्य करत नाहीत; मात्र तरीही हिंदूंनाच सर्वधर्मसमभावाचे, धर्मनिरपेक्षेतेचे आणि पुरोगामित्वाचे डोस पाजले जातात.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील सरकारी शाळेत हिंदु विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जात होती ‘मेरे अल्ला’ प्रार्थना !

मदरसे किंवा चर्च येथे ‘हे श्रीकृष्णा’ अशा प्रकारची प्रार्थना कधीतरी करवून घेतली जाईल का ?

गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गावात एकही खिस्ती नसतांना चर्चची उभारणी

(म्हणे) ‘सरस्वती शिशु मंदिरांचीही तपासणी झाली पाहिजे !’

सरस्वती शिशु मंदिरांतून कधीही आतंकवादी, वासनांध निर्माण होत नाहीत, हे जगजाहीर आहे, तसे मदरशांविषयी नाही, हे मसूद यांनाही ठाऊक आहे ! तरीही ते अशा प्रकारे विधान करून त्यांच्या मुसलमान मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहेत !

दमोह (मध्यप्रदेश) येथील प्राचीन मंदिरातील शिवलिंगाची शमशेर खान याच्याकडून तोडफोड !

अशांना सर्वधर्मसमभाव आणि धर्मनिरपेक्षता यांचे डोस न पाजण्यात आल्याने त्यांच्याकडून अशी कृती झाली आहे. याकडे देशातील पुरो(अधो)गामी, तसेच निधर्मीवादी लक्ष देतील का ?

बांगलादेशातील ‘जमात-ए-इस्लामी’कडून हिंदु देवता आणि भारत यांच्या विरोधात घोषणाबाजी !

याविषयी सरकार बांगलादेशला जाब विचारणार का ?

हिंदूंच्या देवता पूजा करण्यायोग्य नसल्याचे शिकवणार्‍या ५ लाख शाळांवर सरकार पैसा उधळत आहे ! – भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय

द्वेष शिकवणार्‍या अशा शाळा बंद करण्याऐवजी सरकार त्यांना अल्पंसख्यांक दर्जा देऊन करातून मिळालेला पैसा त्यांच्यावर उधळत आहे.