अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती
सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता.
सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता.
विदेशातून मिळणारा निधी आणि अशासकीय संस्थांचे व्यवहार हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक !
केंद्र सरकारने ‘विदेशी योगदान नियमन कायदा २०१०’ मध्ये नुकत्याच काही सुधारणा केल्या. हा एक लहान कायदा आहे. या कायद्याच्या अंतर्गत शिक्षा झाल्या असतील, अशी १० प्रकरणेही नसतील; परंतु या कायद्यातील सुधारणांविषयी (एफ्.सी.आर्.ए.) संयुक्त राष्ट्र्रांच्या मानवाधिकार आयोगाच्या..
विकसित देशांचे वर्णन किंवा शास्त्र आधारित प्रगतीचे मूल्यमापन करतांना अर्थशास्त्राचा आणि त्याच्या मापदंडाने समाजाची प्रगती मोजण्याचा जो पायंडा आहे, तो मुळातच कसा चुकीचा आहे, हे दाखवणारे रुची सोयाचा व्यवहार हे एक चांगले उदाहरण आहे.
सर्वोच्च न्यायालयाने माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांच्या मारेकर्यांना मोकळे करण्याचा आदेश दिला. या हत्येला ३० वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर हा आदेश आला आहे.
लेखापरीक्षणातील घोटाळ्यांवर कारवाई करण्याविषयी उदासीन असलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !
मागासवर्गीय विद्यार्थ्यांची बोगस नावे दाखवून शिष्यवृत्ती लाटणार्या महाराष्ट्रातील ६४ शैक्षणिक संस्थांना सरकारकडून अभय ?
‘लव्ह जिहाद अस्तिवात नाही’, असे जे म्हणतात, त्यांचा लव्ह जिहाद विरोधातील कायद्याला विरोध का आहे ? आता केंद्र सरकारनेच लव्ह जिहाद विरोधातील कायदा आणून त्याची योग्य कार्यवाही करणे आवश्यक आहे.’
चौकशीविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेकडून सरकारकडे विचारणा !
एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. त्या वेळी माझ्या मनात येणाऱ्या शंका मी त्यांना सांगितल्या. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.