श्री जीवदानीदेवी मंदिर, विरार येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ !
‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’च्या निर्णयानुसार होणारी कृती म्हणजे मंदिरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उचललेले आश्वासक पाऊल होय !
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणारा अध्यादेश केंद्र शासनाकडून घोषित !
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हा शासन आदेश स्वीकारला. त्यामुळे आता मराठी भाषा ही अधिकृतरित्या अभिजात भाषा ठरली आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला मनुष्यबळ पुरवठा करणार्या ‘रक्षक सिक्युरिटी’चा ठेका रहित !
मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम दर्शवणारे हे उत्तम उदाहरण आहे. मंदिरात ठेका देऊन कर्मचारी न नेमता सेवाभावी भाविक-भक्तांची नेमणूक करणे अपेक्षित आहे.
गोवा सरकारची सामाजिक माध्यमांतून अपकीर्ती करणार्या ‘टूलकिट’चे मूळ शोधा ! – मंत्रीमंडळ
गेल्या काही दिवसांपासून गोव्यातील पर्यटक आणि भाजप सरकार यांच्यावर सामाजिक माध्यमांतून टीका होत आहे. गोवा सरकारची ८ जानेवारी या दिवशी मंत्रीमंडळ बैठक झाली. यामध्ये पर्यटनक्षेत्राविषयी चर्चा झाली.
पिंपरी-चिंचवडमधील गुन्ह्यांचे प्रमाण घटले !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरातील २३ पोलीस ठाण्यांतर्गत झालेल्या गुन्ह्यात यंदा ५६८ ने घट झाली आहे. पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, भोसरी – एम्.आय्.डी.सी, सांगवी, हिंजवडी, वाकड, दिघी, आळंदी, देहूरोड आदी २३ ठाण्यांचा समावेश आहे.
तिसरे अपत्य जन्माला घातल्याने पिंपरी-चिंचवडचे साहाय्यक आयुक्त बडतर्फ
तिसरे अपत्य जन्माला घातल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे साहाय्य आयुक्त श्रीनिवास दांगट या साहाय्यक आयुक्तांना बडतर्फ करण्यात आले आहे.
सभागृह समिती म्हादईचे पाणी वळवलेल्या ठिकाणची पहाणी करणार !
म्हादई जलवाटप तंट्यासंबंधी सरकारने नियुक्त केलेल्या सभागृह समितीने कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवण्यासाठी काम चालू केलेल्या कळसा, भंडुरा, हलतरा आदी ठिकाणांची पहाणी करण्याचे ठरवले आहे.
गोवा राज्यात तिसर्या जिल्ह्यासाठी प्रक्रिया चालू ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
राज्यात तिसरा जिल्हा बनवण्याचा प्रस्ताव सिद्ध झालेला आहे आणि त्याच्या कार्यवाहीची प्रक्रियाही चालू आहे. ८ जानेवारी या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत हा प्रस्ताव चर्चेला येऊ शकला नसला, तरी कालांतराने तो येणार आहे..
पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने चाललेला समाज !
. . . हिंदूंनी पाश्चात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्यामुळे २ पिढ्यांतील, म्हणजेच आई-वडील अन् मुलगा-सूनही एकमेकांशी समरस होऊ शकत नाहीत. आता नवरा-बायकोचेही एकमेकांशी पटत नाही. लग्नानंतर अल्प कालावधीतच त्यांचा घटस्फोट होतो !’