अहिल्यानगर येथील उड्डाणपुलाखालील नाल्यात बंदुकीच्या गोळ्यांच्या साठ्याचा स्फोट !

या ठिकाणी नाल्यामध्ये बंदुकीच्या गोळ्या कुणी टाकल्या ? हा शस्त्रसाठा कुणाचा आहे ? त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकर दरात १८ टक्क्यांनी वाढ !; आयुक्तांअभावी पनवेल महापालिकेचा कारभार विस्कळीत !…

वारंवार होणार्‍या मंदिरचोरीच्या घटना राज्यात कायदा-सुव्यवस्था नसल्याचेच दर्शवतात !

ज्ञानवापीतील तळघरात होणार्‍या पूजेला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

ज्ञानवापी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यास तळघरात हिंदूंना पूजा करण्याची अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला.

Swatantrya Veer Savarkar Movie : ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाला देशभरात उत्स्फूर्त प्रतिसाद !

सामाजिक माध्यमांवरही जोरदार चर्चा !

भुयारी गटार योजनेचे काम संथगतीने : काम लवकर पूर्ण करण्याची भाविकांची मागणी !

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवी मंदिरातील मनकर्णिका कुंडात मिसळणार्‍या भुयारी गटारीची वाहिनी दुरुस्ती करणे आणि पाणी बाहेर वळवणे, हे काम सध्या चालू आहे.

BJP US Supporters : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ वाहनफेरी !

आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (‘रालोआ’ला) ४०० हून अधिक जागा मिळवून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी भारतातील जनतेला केले.

गेल्या ५ वर्षांत ० ते १८ वर्षे वयोगटातील १५ सहस्र २६२ मुलांचा मृत्यू !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही सहस्रावधी संख्येत बालमृत्यू होतात, याचा सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने विचार करायला हवा !

भोजशाळेच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

धार येथील भोजशाळेच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून करण्यात येणार्‍या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच न्यायालयाने नकार दिला. मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या सर्वेक्षणाच्या आदेशाविरुद्धच्या मुसलमान पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

चीनने अरुणाचल प्रदेशमधील ३० ठिकाणांची नावे पालटली !

आता भारताने संपूर्ण तिबेटवर भारताचा अधिकार असल्याचे सांगून त्याची राजधानी ल्हासा, तसेच शिगात्से, शान्नान, कामडो, ग्यात्न्से आदी प्रमुख शहरांची नावे पालटली पाहिजेत.

नांदुरा (जिल्हा बुलढाणा) येथे शिवजयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर समाजकंटकांकडून दगडफेक !

छत्रपतींच्या महाराष्ट्रातच त्यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर दगडफेक होणे पोलिसांना लज्जास्पद !