रामनाथी आश्रम पहातांना खानापूर, बेळगाव येथील कु. आदिती होणगेकर हिला आलेल्या अनुभूती !

स्वागतकक्षातील श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर ‘ते चित्रही सजीवच आहे’, असे वाटून श्रीकृष्णाच्या डोळ्यांत सजीवता जाणवली, तसेच ‘सुदर्शनचक्र फिरल्यासारखे वाटले आणि श्रीकृष्ण माझ्याकडेच पहात आहे’, असे जाणवले.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पेरलेले साधनेचे बीज कधीही वाया न जाता, ते फुलतेच’, हे रामनाथी आश्रमातील श्री. अविनाश जाधव यांना त्यांची छोटी बहीण सौ. अपर्णा भंडारे यांच्याकडून शिकायला मिळणे

सौ. अपर्णाला शारीरिक सेवा करणे त्या काळात शक्य झाले नाही, तरीही परात्पर गुरुदेवांनी तिचा हात कधी सोडला नाही. ती नामस्मरण करत परात्पर गुरुदेवांच्या अनुसंधानात रहात असे.तिने स्वत:समवेत आमचे नातेवाईक आणि कुटुंबीय यांना साधनापथावर आणले.

छत्रपती संभाजीनगर येथे तापमानात वाढ होताच प्रतिदिन १०० उष्माघातसदृश रुग्ण !

शहरातील महापालिकेच्या ४० आरोग्य केंद्रांत दिवसभर ४० रुग्ण उपचारासाठी येतात’, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकार्‍यांनी दिली.

ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा साजरा !

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात ३० मार्चला हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या प्रसंगी जिल्ह्यातील ११ ज्येष्ठ पत्रकार, छायाचित्रकार यांचाही गौरव करण्यात आला. ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा साजरा झाला.

मराठवाडा येथे उष्माघाताचा पहिला मृत्यू !

रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रणिता मात्रे म्हणाल्या की, गणेश कुलकर्णी यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षात ७ सहस्र ४६३ कोटींचा कर जमा !

बांधकाम शुल्कातून २ सहस्र २०० कोटी ८९ लाख रुपये, तर मिळकत करापोटी २ सहस्र १९१ कोटी ७५ लाख रुपये जमा झाले आहेत.

‘आध्यात्मिक त्रास होणे’, हा प्रारब्धाचा भाग असल्याने त्रास असलेल्या साधकांना ‘तुमचा त्रास कधी न्यून होणार ?’, असे साधकांनी विचारणे अयोग्य !

‘आध्यात्मिक त्रास होणे’, हा प्रारब्धाचा एक भाग असून प्रारब्धात जसे असेल, तसेच घडत असते, साधनेमुळे साधकांच्या प्रारब्धाची तीव्रता न्यून होऊ लागली की, त्यांच्या आध्यात्मिक त्रासातही हळूहळू घट होऊ लागेल !’

‘छत्रपती शिवराय समजून घेतांना’ या पुस्तकाचे पिंपरी येथे लोकार्पण !

मागील काही वर्षे शिवरायांच्या इतिहासात असत्य गोष्टी घुसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांना उत्तरे देण्याचे काम पुस्तकाद्वारे केले आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा आधार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मनिष्ठ धोरण प्रकाशात आणण्याचे काम या पुस्तकाद्वारे केले आहे.

ऑनलाईन नोकरी देण्याचे कारण सांगून होणार्‍या आर्थिक फसवणुकीपासून सावध रहा !

नोकरी देणार्‍या कंपनीची वेबसाईट, कंपनीने केलेला करार, कंपनीने पाठवलेली कायदेशीर नोटीस, तसेच अधिवक्ता हे सर्व खोटे असते. त्यामुळे कुणीही अशा प्रकारे नोकरी देणारे संदेश आले किंवा ई-मेल आले, तर सतर्क राहून अशा प्रकारांना प्रतिसाद देऊ नये !