डोंबिवली येथे नाल्यातील पाण्याला निळा रंग आला !

यापूर्वीही रासायनिक सांडपाण्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा, निळा, लाल रंग आला होता.

पुणे येथे हिंदु शेजार्‍याला धर्मांधांकडून मारहाण !

अशा प्रकारे पाणी वाया घालवणार्‍यांचे पाणी कायमचे तोडण्याची शिक्षा दिली पाहिजे, असे कुणाला वाटले तर चूक ते काय ?

मुंबईत हेरॉईन विकण्यासाठी आलेल्या धर्मांधाला अटक !

मुंबईला पंजाबप्रमाणे अमली पदार्थांची नगरी बनवण्याचे षड्यंत्र उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांना एवढा विलंब का झाला ?

मुंबईत उभा रहाणार तिन्ही सेना दलांचा एकत्रित पहिला ‘त्रिदल तळ’ !

तिन्ही सेना दलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातील पहिला ‘त्रिदल तळ’ हा मुंबईत उभा रहाणार आहे. तसा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाने सिद्ध केला असून त्यावर तिन्ही दलांकडून अभ्यास चालू आहे.

पुणे शहरातील बसस्थानक आणि बसथांबे परिसरात रिक्शा उभी करणार्‍यांवर कारवाई !

पुण्यातील उद्दाम रिक्क्षाचालक ! पैशांसाठी जनतेला त्रास देणार्‍या रिक्शाचालकांवर नियमितपणे कारवाई का होत नाही ?

पैठण (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथे नाथवंशजांमधील वाद पुन्हा उफाळला !

नाथांच्या पादुका ठेवण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे छबिना मिरवणूक ४ घंटे रखडली. अखेर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर पहाटे ४ वाजता मिरवणूक पार पडली.

दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गुजरात येथे मद्याची तस्करी, ३१ लाख रुपयांचा माल जप्त !; अभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या दिग्दर्शकाला अटक !…

नवापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिस यांनी येथे पिकअप वाहनातून भाजीपाल्याच्या क्रेटच्या खाली असलेला मद्याचा अवैध साठा पकडला.

पाली, रत्नागिरी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी गायींची अवैध वाहतूक रोखली

जी माहिती एका संघटनेला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना का मिळत नाही ? खरे तर अशा प्रकरणांत पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !

बाजारात हरवलेले पैशाचे पाकीट संबंधित महिलेला दिले

श्री. शशिकांत पवार यांच्यासारखे प्रामाणिकपणा असणारे नागरिक सर्वत्र हवेत, जेणेकरून राष्ट्राची सर्वांगीण प्रगती होईल !

समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना दिला पुरस्कार

केवळ ब्राह्मण ज्ञातीपुरते मर्यादित न रहाता समाजात उल्लेखनीय कार्य करणार्‍यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले.