गुरुकार्याचा ध्यास असलेले ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निरंजन चोडणकर (वय ५० वर्षे) !

‘मला केवळ गुरुचरणी रहायचे आहे’ हा दृढ विचार जोपासणारे, शारीरिक त्रासांकडे लक्ष न देता गुरुसेवा करण्यासाठी नेहमीच तत्पर असणारे सनातन संस्थेचे साधक श्री. निरंजन चोडणकर याच्याकडून साधकाला शिकायला मिळालेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

हिंदूंनो, ज्याप्रमाणे मारुतिराया श्रीरामाचे रामराज्य साकार करण्यासाठी झटले, त्याप्रमाणे रामराज्यासम येणारे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी झटूया !

‘२२ जानेवारी २०२४ या दिवशी श्रीराममंदिर उद्घाटन सोहळा आहे. प्रभु श्री रामचंद्र अयोध्येत विराजमान होणार आहे. हा अभूतपूर्व सोहळा त्रेतायुगानंतर थेट कलियुगात पहायला मिळणार, हे आपले भाग्य आहे.

आचारधर्म म्हणजे नक्की काय ?

आचारधर्मात सांगितलेल्या जिवाच्या प्रत्येक देहव्यापारात (माणूस करत असलेले आचारविहीत कर्म) जीव आणि सृष्टी एक आहेत, ही जाणीव सतत प्रतिष्ठित अन् जागृत असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यातील गुणांमुळे त्यांच्याकडे आकर्षित होऊन त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना करून ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेले अधिवक्ता रामदास केसरकर (वय ७० वर्षे) !

‘आध्यात्मिक त्रासांची तीव्रता किती असते !’, हे मला ग्रंथांमध्ये वाचून समजले नसते; मात्र ते मी स्वतः अनुभवल्यामुळे मला कळले.

देवाची ओढ असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा अहिल्यानगर येथील चि. राघव दत्तात्रय खिळे (वय २ वर्षे) !

‘आपण नामजपाला बसूया’, असे म्हटले की, तो बसायला आसन घालतो आणि २ मिनिटे का होईना, हातांच्या बोटांच्या मुद्रा करून त्याच्या भाषेत काहीतरी बोलतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात सौ. शुभांगी शेळके यांना आलेल्या अनुभूती !

अनुभूती सांगतांना कृतज्ञताभाव जागृत होणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘कुणाला सुगंध आला का ?’, असे विचारण्यापूर्वीच सनातनच्या चंदनधुपाचा सुगंध येणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या साधनेविषयीच्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !

‘गुरुमाऊली, तुमचे हे चरण सोडून मला कुठेही जायचे नाही. मला या चरणांमध्ये लवकर विलीन करून घ्या. माझे अस्तित्व नष्ट होऊ दे.’

‘स्वभावदोष आणि अहं रूपी’ नदी पार करण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नावाडी बनून साहाय्य करणे आणि दुसर्‍या तिरावर असलेल्या श्रीकृष्णाकडे (मोक्षप्राप्तीकडे) घेऊन जाणे

नावाड्यावर पूर्ण विश्वास ठेवून जसजशी ती नदी पार करू लागते, तशी तिची भीती (अहंभाव) नष्ट होते. मनात रहाते ती नावाड्याप्रति अपार प्रीती आणि कृतज्ञता !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका शिबिरामध्ये आलेल्या अनुभूती

शिबिराच्या आधी साधकाच्या मनावर ताण येणे व त्याच वेळी प.पू. भक्तराज महाराज याचेद्वारे ‘विषय घेण्याची सेवा तुझ्या माध्यमातून मीच करणार. तू केवळ माध्यम हो.’ असे सांगण्यात आल्यावर साधकाची सेवा एकाग्रतेने आणि भावपूर्णतेने होणे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या यज्ञाच्या वेळी श्री. अरविंद ठक्कर यांना आलेल्या अनुभूती

‘हा केवळ यज्ञ नसून आपल्या जन्माचा मूळ उद्देश ओळखण्याची अनेक जन्मांत एकदाच मिळालेली सुवर्णसंधी आहे,’ असे मला वाटले.