नांद्रा, जळगाव येथील सनातन संस्थेच्या सेवाकेंद्राशी संबंधित शेतीविषयी सेवा करतांना साधकाने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु नंदकुमार जाधव यांची अपार कृपा !
जळगाव येथील सेवाकेंद्राशी संबंधित शेती करण्याची सेवा मिळाली. तेव्हा मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.