स्‍त्रीशक्‍ती !

चंद्रयानाच्‍या यशस्‍वी प्रक्षेपणानंतर सामाजिक माध्‍यमांवर साडी नेसलेल्‍या, डोक्‍यात गजरा माळलेल्‍या आणि कपाळावर टिकली लावलेल्‍या ‘इस्रो’च्‍या महिला शास्‍त्रज्ञांचे आनंद व्‍यक्‍त करतांनाचे छायाचित्र प्रसारित झाले.

मुख्‍यमंत्री आणि उपमुख्‍यमंत्री यांच्‍याकडून लोकमान्‍य टिळक यांना अभिवादन !

लोकमान्‍य टिळक यांच्‍या जयंतीनिमित्त २३ जुलै या दिवशी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्‍यांच्‍या वर्षा या निवासस्‍थानी आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्‍यांच्‍या शासकीय निवासस्‍थानी लोकमान्‍य टिळक यांच्‍या प्रतिमेला पुष्‍पहार अर्पण करून अभिवादन केले.

भगवद़्‍गीतेचा आध्‍यात्मिक स्‍तरावर लाभ करून न घेणारा हिंदु समाज !

‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीता’ हा ग्रंथ वेदांसह सर्व धर्मग्रंथांचे सारस्‍वरूप आहे. भगवद़्‍गीतेचा प्रसार सर्वच स्‍तरांतून होतो आणि अनेक हिंदूंच्‍या घरी हा ग्रंथ आहे; मात्र असे असूनही कलियुगात हिंदु धर्मीय आणि हिंदु धर्माची स्‍थिती अत्‍यंत बिकट झाली आहे.

मणीपूरमधील अशांतता – मैतेई समाजाची सामाजिक, धार्मिक, राजकीय मानसिकता !

सध्‍याच्‍या मणीपूरमधील अशांततेचे विश्‍लेषण इंफाळ उच्‍च न्‍यायालयाच्‍या पार्श्‍वभूमीवर करून काहीही साध्‍य होणार नाही; कारण उच्‍च न्‍यायालयाचा निकाल केवळ एक निमित्त आहे.

…अशाने सह्याद्री पायथा निर्मनुष्‍य होईल !

‘सह्याद्रीतील निसर्गरम्‍य गावांची ओळख ‘दरडग्रस्‍त’ होणे, हे दुर्दैवी आहे. २० जुलै २०२३ या दिवशी कोकणातील इरशाळवाडी गावावर (तालुका खालापूर, जिल्‍हा रायगड) डोंगराचा काही भाग कोसळून गावच्‍या गाव दरडीखाली गुडूप झाल्‍याची…

तानसा धरण परिसरातील गावांना सतर्कतेची चेतावणी

जिल्‍ह्यात असलेल्‍या बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या तानसा धरण परिसरात सातत्‍याने चालू असलेल्‍या पावसामुळे तानसा धरण भरून वहाण्‍याची शक्‍यता आहे. तानसा धरण ओसंडून वहाण्‍याची पातळी १२८.६३ मीटर टी.एस्.डी. इतकी आहे. २२ जुलैला ही पातळी १२६.६०२ मीटर टी.एस्.डी.हून अधिक झाली आहे.

कलियुगातील या घोर आपत्‍काळात ग्रंथनिर्मिती करून धर्मसंस्‍थापनेचे अवतारी कार्य करणारे परात्‍पर गुरु डॉ. आठवले !

‘सप्‍तर्षी जीवनाडीपट्टीच्‍या वाचनात ‘महर्षींनी सनातन संस्‍थेचे संस्‍थापक परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांना ‘श्रीहरि विष्‍णूचा अवतार’ का म्‍हटले आहे ?’, तसेच सनातन संस्‍थेने प्रकाशित केलेल्‍या ग्रंथांना ‘पाचवा वेद’ किंवा ‘कलियुगातील वेद’, असे का म्‍हटले जाते ?

पुष्‍कळ सोपे आहे र्‍हास थांबवून स्‍वतःचा विकास करणे !

‘व्‍यर्थ चिंतनाचा त्‍याग करावा. व्‍यर्थ चिंतन हटवण्‍यासाठी अधूनमधून ‘ॐ’काराचे उच्‍चारण, स्‍मरण करावे. व्‍यर्थ चिंतनाने शक्‍तीचा र्‍हास होतो, विवंचना होत रहाते. त्‍यात बरीच शक्‍ती खर्च होते. भगवद़्-उच्‍चारण, स्‍मरण याने व्‍यर्थ चिंतनाचा अंत होतो.

मुलगी म्रिण्‍मयी हिने आश्रमात राहून साधना करण्‍याचा निर्णय घेतांना अनुभवलेली गुरुकृपा !

‘गोव्‍यातील सनातनच्‍या आश्रमात राहून महाविद्यालयाचे शिक्षण घेणार आहे’, असे म्रिण्‍मयीने तिच्‍या वडिलांना समजावून सांगणे

परिपूर्ण आणि तळमळीने सेवा करणार्‍या उंचगाव येथील वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव !

‘एका वाक्‍यात सांगायचे, तर वैद्या सुश्री (कु.) सुजाता जाधव म्‍हणजे साधी, सरळ, कुणाच्‍याही अध्‍यात-मध्‍यात नसणारी, तत्त्वनिष्‍ठ आणि सुसंस्‍कारी मुलगी !