वात्सल्यात्सर्वभूतेभ्यो वाच्याः श्रोत्रसुखा गिरः ।
परितापोपघातश्च पारुष्यं चात्र गर्हितम् ॥
‘वाणी अशी बोलली पाहिजे की, जी सर्व प्राण्यांप्रती स्नेहाने ओतप्रोत असेल आणि जी ऐकतांना कानांना सुखद वाटेल. दुसर्यांना त्रास देणे, कटू वचन बोलणे. – ही सर्व निंदित कार्ये आहेत.’
(संदर्भ : ‘महाभारत’, शांतिपर्व, अध्याय १९१, श्लोक १४)