आझाद हिद सेना
वर्ष १९४५ मध्ये दुसर्या महायुद्धात जर्मनी आणि जपान यांचा पराभव झाला, तेव्हा आझाद हिंद सेनेचे सैनिक पकडले गेले. त्यांच्यावर वर्ष १९४६ मध्ये खटला भरला गेला. तेव्हा ‘आझाद हिंद सेना’ अत्यंत लोकप्रिय झाली.
वर्ष १९४५ मध्ये दुसर्या महायुद्धात जर्मनी आणि जपान यांचा पराभव झाला, तेव्हा आझाद हिंद सेनेचे सैनिक पकडले गेले. त्यांच्यावर वर्ष १९४६ मध्ये खटला भरला गेला. तेव्हा ‘आझाद हिंद सेना’ अत्यंत लोकप्रिय झाली.
‘संतुलित आहार’ हा शब्द ऐकताच प्रथिने, पिष्टमय पदार्थ, असे शब्द आपल्या डोळ्यांसमोर येतात; परंतु आयुर्वेदाच्या दृष्टीने आपल्या आहारामध्ये ६ चवीचे (षड् रस) पदार्थ असतील, तर तो संतुलित आहार समजला जातो.
‘केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग अन् पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी २५ जून २०२३ या दिवशी न्हावा शेवा, मुंबई येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण येथे खलाशांसाठीच्या क्लबचे उद़्घाटन केले.’ (२७.६.२०२३)
साधकांनी वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना विविध विषयांवरील ग्रंथांची माहिती ‘व्हॉट्सअॅप’वरून पाठवावी आणि त्यांच्या आवडीनुसार ग्रंथ निवडण्यास सांगावे.
आपत्काळात साधकांवर कोणत्याही प्रकारचे संकट येऊ शकते. साधकांनी स्वतःतील ‘इतरांना साहाय्य करणे’, हा गुण वाढवला, तर आपत्काळात अन्य साधकांवर संकट आल्यावर त्यांच्या साहाय्याला धावून जाता येईल आणि त्याला मनापासून साहाय्य करता येईल.
पाळे, शिरदोन (गोवा) येथील सनातनच्या १२२ व्या संत पू. (कै.) सौ. शालिनी प्रकाश मराठे यांचे आज ५ जुलै या दिवशी प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांचा साधनाप्रवास येथे प्रसिद्ध करत आहोत.
ते सतत भजने ऐकत असायचे. त्यांची प्रकृती बरी नसल्याचे कळल्यावर संतांनी ‘त्यांची साधना चांगली चालू आहे’, असा निरोप पाठवला होता. तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू आले होते.
सावंतवाडी येथील डॉ. रमेश दत्ताराम पेंढारकर (वय ७६ वर्षे) यांचे २५ जून २०२३ या दिवशी ठाणे येथे निधन झाले. ५ जुलै या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा अकरावा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे येथे देत आहोत.
चरणी वहातो भक्तीसुमने, मनातील तुमच्या प्रतीच्या प्रीतीची ।
आरती ओवाळतो, अंतःकरणातील ज्योतीने ।