ईश्वरप्राप्तीचे महत्त्व !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘एखाद्याने एखादी वस्तू दिली, तर घेणार्‍याला आनंद होतो. यापुढे गेल्यावर वस्तू देणाराच मिळाला, तर त्याला किती आनंद होईल ! ईश्वरच सर्व गोष्टी देणारा असल्याने त्याच्या प्राप्तीने सर्वाेच्च आनंद होतो !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१५.१२.२०२१)