आजचा वाढदिवस

चि. अर्णव म्हैसकर

चि. अर्णव पुष्कर म्हैसकर याला पहिल्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !

श्रावण शुक्ल त्रयोदशी (१०.८.२०२२) या दिवशी सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील चि. अर्णव पुष्कर म्हैसकर याचा पहिला वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या नातेवाइकांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.