गोमूत्रापासून रोगमुक्ती !
देशी गायीचे मूत्र गुणकारी असते. बालकांच्या बाळगुटीमध्ये जर गोमूत्राचे काही थेंब मिसळून पाजले, तर बाळाला अनेक रोगांपासून विशेषतः पोटाच्या विकारापासून मुक्ती मिळते.
देशी गायीचे मूत्र गुणकारी असते. बालकांच्या बाळगुटीमध्ये जर गोमूत्राचे काही थेंब मिसळून पाजले, तर बाळाला अनेक रोगांपासून विशेषतः पोटाच्या विकारापासून मुक्ती मिळते.
‘इस्लाम और साम्यवाद के खतरे’ हे पुस्तक राजकीय इस्लाम आणि साम्यवाद या दोन्ही विचारसरणींच्या धोक्यांविषयी सतर्क करणारे असून त्यांच्याशी लढण्याचे विविध मार्ग सांगणारे आहे. सध्याची आंतरराष्ट्रीय स्थितीला समजण्यासाठी हे पुस्तक साहाय्यक आहे.
धर्माचे उत्थापन करूनी अधर्माचे उच्चाटन करिसी ।
सात्त्विकता प्रदान करूनी दुष्कर्माचा संहार करिसी ।।
‘सरकार अधिसूचना देऊन त्या आधारे ठराव करून विशिष्ट मंदिरे कधीही कह्यात घेऊ शकते. त्यामुळे आपल्या मंदिरांवर ही टांगती तलवार आहेच. मोठ्या प्रमाणात निधी येणारी मंदिरे सरकारने कह्यात घेतली आहेत आणि हे पैसे इतर कामांसाठी वापरले जात आहेत.
गोकुळाष्टमीनिमित्त प्रबोधन करण्यासाठी ‘ए ५’ आकारातील पाठपोट हस्तपत्रक आणि २.२५ Ñ ३.५ फूट या आकारातील धर्मशिक्षण फलक नेहमीच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आले आहेत. या प्रसारसाहित्यासाठी प्रायोजक मिळवून त्याचे सुयोग्य ठिकाणी वितरण करावे.
‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या एका सूत्राच्या अनुषंगाने गुरुकृपेने माझे झालेले चिंतन गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १८.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू.
सोहळ्याची दिवशी माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.
‘संत नामदेवांनी एका राजाचे केलेले गर्वहरण’, या कथेवरून ‘मी त्याग करणार’, हा माझ्यातील अहं आहे’, याची जाणीव होणे
सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.