परम पूज्य डॉक्टर (टीप १) म्हणजे परमानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे कृष्णानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे रामानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे विष्णु-आनंद ।। १ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे कृपानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे विश्वानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे शिवानंद ।। २ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे ग्रंथानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे दैनिकानंद ।। ३ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे कृतज्ञानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे आश्रमानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे आत्मानंद ।। ४ ।।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे प्रेमानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे अध्यात्मानंद ।
परम पूज्य डॉक्टर म्हणजे सनातनानंद ।। ५ ।।
टीप १ : परम पूज्य डॉक्टर – परात्पर गुरु डॉ. आठवले
– श्री. नितीन चव्हाण, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.७.२०२०)