सनातनच्या ४४ व्या संत पू. (श्रीमती) राधा प्रभु यांनी रेखाटलेले चित्र आणि चित्राचा भावार्थ !

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘मी (पू. (श्रीमती) राधा प्रभु यांनी) रेखाटलेल्या चित्रात परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) चरणांच्या जवळ असलेल्या आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसली आहे. ती परात्पर गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनपर गीत भावपूर्ण स्वरात गात आहे.

तिचे गायन ऐकून एक टिटवी धावत येते. ती परम दिव्य गुरुचरणांजवळ बसून कृतज्ञतापूर्वक त्या गाण्याचा आनंद घेत आहे.

येथे गुरुचरण म्हणजे पवित्र नदी आणि ती टिटवी मी (पू. (श्रीमती) राधा प्रभु) आहे.’

– (पू.) श्रीमती राधा प्रभु, मंगळुरू, कर्नाटक. (२४.४.२०२२)


गुरुस्तुति

पू. (श्रीमती) राधा प्रभुआजी

गु – गुरुदेव, गुरुदेव, हे गुरुदेव ।

रु – रुक जाता है मेरा श्वास एक क्षणभर ।

दे – देखकर आपके दिव्य सौंदर्य को ।

– वर्षार्ें से प्रतीक्षा कर रही हूं मैं ।

के – केवल आपके दिव्य दर्शन की ।

– जन्मदिन मनाया जाए हर वर्ष ।

– नमस्कार करते हैं देवता स्वर्गलोक से ।

– महान ऋषिमुनि पुष्पवृष्टी कर रहे हैं ।

दि – दिव्य दर्शन के लिए तरस रहे हैं ।

– नमस्कार करती हूं आपको भक्तिभाव से ।

– परमेश्वर हैं आप सारे विश्व के ।

– रक्षा करते हैं आप प्राणिमात्र की ।

को – कोयल हूं मैं आपका गुणगान करनेवाली ।

टि – टिटिहरी (टिटवी) जैसे बैठी हूं मैं आपके दिव्य चरणों के पास ।

को – कोटि कोटि नमस्कार करती हूं मैं ।

टि – टिकी हूं मैं आपके दिव्य चरणों के पास ।

– नमस्कार करती हूं मैं बार-बार ।

– मस्तक रखकर आपके दिव्य चरणों पर ।

– नजर न लग जाए भक्तजनों की जन्मदिन के अवसर पर ।

– (पू.) श्रीमती राधा प्रभु, मंगळुरू, कर्नाटक.

(२८.४.२०२२)