
१. ‘स्कंद पुराण : शंकर पार्वतीला म्हणतो, ‘‘हे देवी, माझा जो भक्त शिवरात्रीचे उपोषण करतो त्याला दिव्य गणत्व प्राप्त होऊन सर्व भोग भोगून तो मोक्षाला जातो.’’
२. ईशानसंहिता : महाशिवरात्री व्रत सर्व पापांचा नाश करणारे आणि सर्व मनुष्यांना भुक्ती आणि मुक्ती देणारे आहे.’
(संदर्भ : निर्णयसिंधु, परिच्छेद २, शिवरात्रीनिर्णय)
पुण्यातील महात्मा फुले वाड्यात वटपौर्णिमा उत्साहात साजरी !
वटपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व स्पष्ट करणारे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !
ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !
पथ्य पाळायचे, तर खायचे काय ?
(म्हणे) ‘रस्त्यावर नमाजपठण करणे चुकीचे असेल, तर सर्व सण साजरे करण्यावरही बंदी घाला !’ : AIMIM Chief Owaisi
बकर्यांचा जीव वाचवायचा आहे, डुकराची पूजा करा !