शिवाची उपासना भावपूर्ण अन् शास्त्रोक्त पद्धतीने शिकवणारे सनातनचे ग्रंथ !
देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते व भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !
शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन
- शिवाची शारीरिक आणि भौतिक वैशिष्ट्ये कोणती ?
- शिवाचा तिसरा डोळा कशाचे प्रतीक आहे ?
- शिवाची विविध रूपे आणि परिवार कोणता ?
शिवाच्या उपासनेमागील शास्त्र
- नंदीच्या शिंगांमधून शिवपिंडीचे दर्शन कसे घ्यावे ?
- शिवपिंडीवर बेल का आणि कसा वाहावा ?
- शिवपिंडीवर पाण्याची संततधार का असते ?
(शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन करणारा ‘शिव’ हा लघुग्रंथही उपलब्ध !)
‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वर्ष २०२६ मधील जन्मोत्सवाच्या कालावधीत साधिकेला शिवतत्त्वाची आलेली अनुभूती
आंध्रप्रदेश : समाजकंटकाने शिवलिंगाच्या समोरील दीपाने सिगारेट पेटवली !
‘ताजमहाल’ हे ‘तेजोमहालय’ असल्याचे सिद्ध होण्यासाठी सर्वेक्षण करा !
सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना
भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !