दत्तजयंतीनिमित्त पितांबरी उद्योग समूह राबवणार ‘श्रीदत्तनामाचा महिमा’ हा उपक्रम !

या उपक्रमात सहभागी होण्यासाठी दत्ताच्या उपासनेविषयी माहिती आणि आलेल्या अनुभूती सांगणारा व्हिडिओ, आपल्या गावातील दत्ताच्या मंदिरातील श्री दत्तजयंतीच्या उत्सवाची माहिती, तसेच इतिहास सांगणारा व्हिडिओ पाठवायचा आहे.

राज्य सरकारने प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेले अफझलखानाचे थडगे पहाण्यासाठी तातडीने खुले करावे ! – नितीन शिंदे, माजी आमदार

श्री शिवप्रताप भूमी मुक्ती आंदोलनाच्या वतीने परत एकदा राज्यव्यापी आंदोलन

कोल्हापूर जिल्ह्यातील कळे गावातील विद्यार्थ्यांकडून ‘एस्.टी.’ चालू करण्यासाठी आंदोलन !

‘एस्.टी.’ चालू करण्यासाठी विद्यार्थ्यांना आंदोलन करावे लागते यापेक्षा दुर्दैव ते काय ?

शासन निर्णयातील त्रुटींमुळे प्राचार्यांची पदावनती !

वेतनासह निवृत्तीनंतर भविष्यनिर्वाह भत्त्यासंदर्भात तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागणार !

आणखी ११ एस्.टी. कर्मचारी बडतर्फ, संपकरी ठाम !

विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी असलेल्या आणखी ११ कर्मचार्‍यांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बडतर्फ केले आहे. आतापर्यंत २२ कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबईत ६४ सहस्र ७०० लोकसंख्येसाठी एकच चिकित्सालय !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ६५ सहस्र नागरिकांसाठी एकच चिकित्सालय असणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

…चौथा स्तंभ डळमळला !

भारताला आतापर्यंत लाभलेला पत्रकारितेचा वारसा इतिहासजमा होता कामा नये. सरन्यायाधिशांच्या विधानातून सर्वच वर्तमानपत्रे, प्रसिद्धीमाध्यमे आणि पत्रकार यांनी वेळीच शहाणे होऊन शोध पत्रकारितेचा पुनश्च हरिओम् करायला हवा !

अक्कलकोट येथे वटवृक्ष मंदिरात परंपरेनुसार होणार श्रीदत्त जन्मोत्सव !

वटवृक्ष स्वामी मंदिरात यंदा परंपरेनुसार १८ डिसेंबर या दिवशी श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेनुसार श्रीदत्त पालखी सोहळा रहित करण्यात आला आहे….

‘हलाल’चा शिक्का असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घाला ! – हृषिकेश गुर्जर, हिंदु जनजागृती समिती

सध्या ‘हलाल सर्टिफिकेट’ नावाची एक नवीन समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली असून यातून निर्माण झालेला पैसा भारतात गुन्हे घडवण्यासाठी वापरला जात आहे. यासाठी ‘हलाल’चा शिक्का असणारी उत्पादने खरेदी करू नका.

बैलगाडा शर्यतीला अनुमती मिळाल्यावर सातारा येथे शेतकर्‍यांचा आनंदोत्सव !

शिवतीर्थावर (पोवईनाका) बैलांची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी शहरातील गोडोली भागातील शेतकरी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.