‘रामनाथी आश्रम आनंदी रहावा’, हाच तुला (सौ. प्रियांका राजहंस यांना) असे ध्यास !

माझी प्रियांका, माझी प्रियांका घेते साधकांच्या साधनेचे दायित्व, आहे तुझ्यात प्रेमभाव अन् इतरांचा विचार तत्त्वनिष्ठ राहून सांगतेस तू साधकांच्या चुका.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे कै. अभिजित कुलकर्णी (वय ४६ वर्षे) यांच्या मृत्यूपूर्वी आणि मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

विधींच्या वेळी सूक्ष्मातून परात्पर गुरुदेव आल्याचे दिसले.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितलेल्या नामजपानुसार साधिकेच्या रुग्ण-नातेवाइकाने एक मास नामजप केल्यावर झालेले आश्चर्यकारक लाभ !

नातेवाईकाला योग्य नामजप मिळून त्याने तो केल्याने ‘डायलिसिस’ करावे लागण्याची शक्यता न्यून झाली.

हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. रेणुका कुलकर्णी यांनी भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती

गेल्या ४ मासांपासून त्या शास्त्रीय गायनाचा सराव करत असताना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ऋग्वेद नीलेश जोशी (वय १३ वर्षे) !

साधनेची तळमळ असलेला चि. ऋग्वेद नीलेश जोशी त्याच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मानसपूजा करत असतांना श्रीकृष्णाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या महानतेविषयी सांगितलेली सूत्रे

मानसपूजेच्या वेळी श्रीकृष्णाला नमस्कार करतांना तो मागे सरणे आणि त्याने साधिकेला ‘आधी परात्पर गुरु डॉक्टरांना नमस्कार कर’, असे सांगणे.