देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे आगमन झाल्यावर ‘त्यांच्या माध्यमातून चैतन्य कसे कार्य करते ?’, याविषयी आलेल्या अनुभूती

‘१५.९.२०१९ ते २१.९.२०१९ या कालावधीत श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ देवद आश्रमात वास्तव्यासाठी होत्या. त्या कालावधीत मला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती दिल्या आहेत.

‘साधकांची भाववृद्धी होऊन त्यांना गुरुमाऊलीच्या चैतन्याचा लाभ व्हावा आणि साधकांच्या साधनेला गती यावी’, यासाठी कु. माधुरी दुसे यांनी भाववृद्धी सत्संगात सांगितलेले भावप्रयोग

‘देवाने आपल्याला साक्षात् वैकुंठलोकात आणले आहे; म्हणून कृतज्ञता व्यक्त करून वैकुंंठलोकातील वातावरण अनुभवण्याचा प्रयत्न करूया.

रामनाथी आश्रमात झालेल्या ‘प्रथमोपचार शिबिरा’त साधकांना आलेल्या अनुभूती

वर्ष २०१७ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधकांसाठी ‘प्रथमोपचार शिबिर’ झाले. त्या शिबिराच्या कालावधीत साधकांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

देवीमुखातून ऐकली देवीमातेची स्तुती, जणू शतजन्माची पुण्याई फळासी आली ।

देवीमुखातून ऐकली देवीमातेची स्तुती ।
जणू शतजन्माची पुण्याई फळासी आली ॥

कृतज्ञतेने हे मन भरूनी आले ।

एकदा माझे नामजपाकडे नीट लक्ष लागत नव्हते. ‘कसा भाव ठेवू ?’, हेही कळत नव्हते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना केल्यावर त्यांच्या कृपेने सुचलेली कविता पुढे दिली आहे.

नामजप करतांना आपोआप भावप्रयोग होऊन त्यातून एकाग्रता आणि आनंदावस्था अनुभवणे

‘२४.७.२०१८ या दिवशी रामनाथी आश्रमातील आगाशीत बसून नामजप करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर जलाभिषेक करत आहे’, असा भावप्रयोग आपोआप झाला.

सोलापूर येथील सौ. राजश्री तिवारी यांना रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर आलेल्या अनुभूती

‘आश्रमातील खोलीच्या आगाशीतून मोठ्या प्रमाणात केशरी-पिवळा प्रकाशझोत वरच्या दिशेने प्रक्षेपित होऊन संपूर्ण सृष्टीत पसरत आहे’, असे दिसणे.

परमार्थात सूक्ष्म चिंतन आवश्यक असणे !

‘परमार्थ म्हणजे परम अर्थ. श्रेष्ठ असणार्‍या ‘आत्मतत्त्वाचा आत्मलाभ’ म्हणजेच परमार्थ आहे. अत्यंत सूक्ष्म अशा जाणिवेत चिंतन असावे. त्याकरता काळ, वेळ आणि ठावठिकाणा यांची कसलीच आवश्यकता नसते. ‘अंतरी अखंड समाधान’, हीच त्याची फलश्रुती होय !’