श्री गोंदवलेकर महाराजांची काही बोधवचने

१. भगवंताचे नाम हे बँकेत ठेवलेल्या पैशांप्रमाणेच आहे. वेळप्रसंगी ते खास उपयोगी पडते.

२. पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे, तसे नाम हे मनाचे जीवन आहे.

(संदर्भ : मासिक ‘कल्याणी’, वर्ष २०१६)