परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘बहुतेक वर्तमानपत्रे केवळ बातम्या देण्यापेक्षा अधिक काय करतात ? याउलट ‘सनातन प्रभात’ राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते.’- (परात्पर गुरु) डॉ. आठवले

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर सौ. स्मिता कानडे यांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या नामजपात झालेला पालट

इथे आल्यावर मला असे जाणवू लागले की, माझा वैखरीतून होणारा ‘श्रीराम’ हा नामजप न्यून झाला आहे. आतून होणारा श्रीरामाचा नामजपसुद्धा अल्प प्रमाणात ऐकू येत आहे.

गोवा येथील सौ. मंगला पांडुरंग मराठे यांनी समष्टी साधनाप्रवासात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड गुरुकृपा !

२१ जानेवारी या दिवशी साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अमूल्य प्रीती याविषयी लिखाण पाहिले. आज त्यापुढील भाग पाहूया.

भाववृद्धी सत्संगात भावप्रयोग करतांना ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. नागराज कुवेलकर यांना सूक्ष्मातून दिसलेली दृश्ये

भाववृद्धी सत्संगात भावप्रयोग करतांना खोलीत नाग आला असून त्याला दूध दिल्यावर त्याने ‘मी आता तृप्त झालो आहे’, असे सांगितल्याचे दृश्य दिसले.

परमेश्‍वराची कृपा आणि त्याचे सामर्थ्य !

जीवनात कठीण गोष्ट सहज साध्य झाली की, अनेक जण ‘योगायोग’ असे म्हणून काही क्षणांतच त्याचा निवाडा देऊन टाकतात. अर्थात् अशा मंडळींमध्ये बहुसंख्य लोक नास्तिक आणि बुद्धीप्रामाण्यवादी असतात.

‘ईश्‍वराला अपेक्षित असे वागण्याचा प्रयत्न न केल्याने होणारी हानी आणि तसे प्रयत्न केल्याने होणारे लाभ’ याविषयी साधिकेला मिळालेले ज्ञान

जेव्हा साधकांचे स्वभावदोष किंवा अहं यांचे पैलू उफाळून येतात, तेव्हा साधक काहीच प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे साधकाला त्रास देणारी वाईट शक्ती त्याचा लाभ घेते.

फरीदाबाद येथील कु. पूनम किंगर यांना आलेली वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

१०.४.२०२० या रात्री मी नामजप करत होते. त्या वेळी भावाच्या स्तरावर नामजप करतांना मला पूर्वी आलेल्या अनुभूतीचे स्मरण होत होते आणि ‘माझ्या सहस्रारचक्रावर श्रीविष्णु शेषशय्येवर विराजमान आहे’, असे दृश्य दिसत होते.

उच्च आध्यात्मिक पातळीचे साधक अन्य साधकांसाठी नामजप करतांना साधिकेला सूक्ष्मातून दिसलेली प्रक्रिया !

‘जेथे सत्यं, शिवं, सुन्दरम् आहे, तेथे मी आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक कृती आणि विचार करतांना मला अनुभवू शकता. तुम्हाला प.पू. गुरुदेवांनी जे ज्ञान दिले, ते सर्व कृतीत आणणे, म्हणजे ‘जीव-शिव’ यांची एकरूपता आहे.

ऑनलाईन लॉटरी लागल्याचे, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये पारितोषिक मिळणे यांसारख्या संदेशांना प्रतिसाद देऊन स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !

कोणी दूरभाष किंवा भ्रमणभाषवर आधारकार्ड अथवा एटीएम् पिन क्रमांक मागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. स्वत:ची आर्थिक फसवणूक होऊ देऊ नका !