अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘वर्ष २०१९ मध्ये झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत मला वक्ता म्हणून सेवा मिळाली होती. त्या वेळी सभेत वक्ता म्हणून भाषण करायचे नसून ‘त्या माध्यमातून देवालाच अनुभवायचे आहे’, असा भाव ठेवून माझ्याकडून प्रयत्न झाले होते आणि त्याचाच मला पुष्कळ आनंद मिळाला होता.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रम पहातांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील सौ. अनिता जमदाडे यांना आलेल्या अनुभूती 

‘चारचाकी गाडीने रामनाथी आश्रमरूपी वैकुंठात जातांना ‘ब्रह्मांडातील पोकळीत जात आहे’, असे जाणवले आणि मला अतिशय आनंद झाला.

भाववृद्धी सत्संगाला ४ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या विशेष भावसत्संगाविषयी जाणवलेली सूत्रे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी या भाववृद्धी सत्संगाविषयी काढलेले कौतुकोद्गार सांगत असतांना माझ्या शरिरावर रोमांच येत होते.

माझी लाडकी अरुणा, तिने जिंकले कृष्णमना ।

माझी लाडकी अरुणा ।
देहभान विसरून करते सेवा ॥
आनंद दिला मातेच्या मना ।
अशीच जा पुढे मोक्षाच्या द्वारा ॥

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ऋषियागाच्या वेळी डॉ. (सौ.) कस्तुरी भोसले यांना आलेल्या अनुभूती !

या यागाच्या माध्यमातून ‘परात्पर गुरुदेव आम्हा साधकांचे ऋषीऋण फेडत आहेत’, असे मला जाणवले.

महारुद्र यागाच्या वेळी गारवा जाणवणे आणि तेथील शिवपिंडीचे दर्शन घेतांना शिवपिंडीत निळा प्रकाश अन् शिवाची ध्यानस्थ बसलेली मूर्ती दिसणे

मला अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या शिवपिंडी दिसत होत्या आणि सर्वत्र शिवाचे दर्शन होत होते.

‘देवच सर्व करतो’, या भावस्थितीत असणार्‍या सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी !

मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी (४.१.२०२१) ला पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.

मदुराई येथील सौ. लक्ष्मी नायक यांना आलेल्या अनुभूती

‘गुरुदेवांना शरण गेल्यावर तेच परिस्थिती अनुकूल करतात’, याची साधिकेला आलेली प्रचीती !