शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास न्यून होण्यासाठी ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करतांना कु. सुप्रिया जठार यांना आलेल्या अनुभूती

‘मला होणार्‍या काही शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांची तीव्रता न्यून होण्यासाठी १३.१२.२०१६ या दिवशी मला ‘ॐ ब्रह्मदेवाय नमः।’ हा नामजप करण्यास सांगितला होता. देवाच्या कृपेने माझा नामजप चालू झाला आणि या नामजपामुळे मला पुढील अनुभूती आल्या.

श्री स्वामी समर्थांनी स्वप्नात दर्शन देऊन गुरुचरित्र वाचण्याची आठवण करून देणे

स्वप्नात श्री स्वामी समर्थांचे विराट रूपात दर्शन होऊन त्यांनी ‘तू मला विसरलास का ?’, असे म्हणताच जाग येणे

अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था ।

अक्कलकोटीच्या श्री स्वामी समर्था, गातो तुझीच रे गाथा ।
हात जोडूनी तुझ्याच चरणी, ठेवितो मी माथा ॥ १ ॥

भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टरांसम गुरु ।

ज्यांच्या मार्गदर्शनाने घडले अनेक संत अन् सद्गुरु ।
भाग्यवंत आम्ही लाभले आम्हास परात्पर गुरु डॉक्टर हे गुरु ॥ १ ॥

सैदापूर (गाजीपूर, वाराणसी) येथील सौ. प्रतिभा पांडेय यांना आलेल्या अनुभूती

साधनेतील अडचणी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना सांगण्याचा विचार मनात येणे आणि त्यानंतर ‘मनातील सर्व विचार परात्पर गुरुदेवापर्यंत पोचत आहेत अन् तेही सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना अडचणी सांगण्यास सांगत आहात’, असे जाणवणे

पतीनिधनानंतर नैराश्य आल्यावर सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यानंतर जीवनाला मिळालेली कलाटणी आणि रामनाथी आश्रमात आल्यानंतर आलेली भावजागृतीची अनुभूती

पतीनिधनानंतर नैराश्य येऊन मनात अनावश्यक विचार येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘साधकांनो, तुम्ही जिंकलात, मी हरलो’ या काव्यातील पंक्तींविषयी साधकाने व्यक्त केलेले भावपूर्ण विचार

प.पू. डॉक्टर, आमच्याही मनात असंख्य वेळा हा विचार येतो; पण तुम्हाला सोडवत नाही. हे त्रासही आनंदाने भोगण्याची क्षमता आणि प्रेरणा तुम्हीच आमच्यात निर्माण करता.