चिंचवड येथे धर्मप्रेमींसाठीचे सोशल मिडिया शिबिर पार पडले

हिंदु जनजागृती समितीच्या शिबिरा अंतर्गत फेसबूक, व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटर यांचा राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी प्रभावी वापर कसा करावा ?, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

राज्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालये यांमध्ये काम करणार्‍या परिचारिकांच्या समस्यांचा अहवाल आरोग्यमंत्र्यांना सादर !

कोरोनाच्या काळात राज्यातील खासगी आणि सरकारी रुग्णालये यांतील परिचारिकांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली.

छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळामुळे नवीन पिढ्यांना ऊर्जा मिळेल ! – राजमाता कल्पनाराजे भोसले

सातारा शहर परिसरात शिवसृष्टी उभारण्याचा मानस असून त्याचा आराखडा सिद्ध करण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.=राजमाता

भाजप महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांसाठी सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर

भाजपा महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांसाठी सोशल मीडिया प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी २१ डिसेंबरला आरक्षणाची सोडत निघणार

कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने लांबलेल्या निवडणुका आता घेण्यात येत आहेत.

प्रथम टप्प्यात कोविड लस आधुनिक वैद्य आणि आरोग्य कर्मचारी यांना देणार ! – जिल्हाधिकारी शेखर सिंह

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली कोविड लस वितरणाविषयी बैठक झाली.

कोरोनाच्या धसक्याने मृतदेह सोडून नातेवाइकांचे पलायन

आता मृतदेहाचे काय करायचे ?, असा प्रश्‍न रुग्णालयत प्रशासनाला पडला आहे.

आता ‘इगो’ सोडून आरेमध्येच काम करावे लागणार आहे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

‘‘मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला आदेश ही राज्य सरकारला मोठी चपराक आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच या आरेतील जागेला मान्यता दिली आहे.

एअर इंडियाच्या विमानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के दरात तिकीट उपलब्ध होणार !

देशातील कोणत्याही ६० वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकाला आता एअर इंडिया आस्थापनाच्या विमानाचे तिकीट निम्म्या दरात मिळणार आहे. एअर इंडियाच्या संकेतस्थळावर याची माहिती देण्यात आलेली आहे; मात्र यासाठी काही अटी असणार आहेत.