हिंदूंचे राष्ट्रपुरुष : हिंदवी साम्राज्यविस्तारक थोरले बाजीराव पेशवे !
बाजीरावांनी देहलीपर्यंत दिलेल्या धडकेने घाबरून जाऊन मोगल बादशहाने काशी आणि मथुरा ही तीर्थक्षेत्रे मुक्त केली.
बाजीरावांनी देहलीपर्यंत दिलेल्या धडकेने घाबरून जाऊन मोगल बादशहाने काशी आणि मथुरा ही तीर्थक्षेत्रे मुक्त केली.
‘रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. नीलेश चितळे यांचा आज वैशाख शुक्ल पक्ष द्वादशी (२३.५.२०२१) या दिवशी वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची पत्नी सौ. नंदिनी चितळे यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
२० वर्षांच्या अविरत कष्टाने उभारलेले जे गमावले होते, ते पुढील केवळ १ वर्षात पुन्हा मिळवले. इतकेच नाही, तर त्या शत्रूलाही आपल्या अतुल पराक्रमाने खडे चारले. पुढच्या ८ वर्षांतच जे गमावले त्यांच्यासह ३६० गड उभे केले.
‘धार्मिक श्रद्धा आणि एखादी व्यक्ती किती जगू शकते ?’, यांचा संबंध असल्याचा पुरावा या संशोधनातून दिसून येतो’, असे या विद्यापिठातील सहयोगी प्राध्यापक बाल्डविन वे यांनी सांगितले.
आत्मबळ वाढवण्यासाठी साधना करणे, हा महत्त्वपूर्ण उपाय आहे. आत्मबळ वाढल्यास व्यक्ती कोरोनासारख्या महामारीतही स्थिर राहू शकते. व्यक्तीला कर्मफलन्यायानुसार प्रारब्ध भोग भोगावे लागतात; परंतु साधना केल्यामुळे प्रारब्ध भोगाची तीव्रता न्यून होते, तसेच ते सुसह्य होते.
‘चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे १८.५.२०२१ या दिवशी मुंबईचे दक्षिणद्वार असलेल्या ‘गेट वे ऑफ इंडिया’चा संरक्षक कठडा तुटला आहे.’
तिमिराकडून तेजाकडे…! वाटचाल हिंदु राष्ट्र स्थापनेच्या ध्येयपूर्तीकडे !!
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा ‘ऑनलाईन’ २२ वा वर्धापनदिन सोहळा !
नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे शेजारील देशांतून हिंदूंना बोलावण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहोत, मग आपल्याच राष्ट्रातील काश्मिरी हिंदूंसाठी आपण प्रयत्न करण्यात अल्प का पडत आहोत ?
हँस के लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान’ अब यह नही चलेगा । ये नया हिंदुस्तान है । बताना पडेगा की, घुस के लेंगे पाकिस्तान और बना देंगे अखंड हिंदुस्थान ।
मंदिरांमध्ये अहिंदु आणि श्रद्धाहीन लोकांनी घुसखोरी केल्याच्या विरोधात भा.दं.वि. २९५ (अ) नुसार कोणताही हिंदु धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार करून तक्रार प्रविष्ट करू शकतो.