हिंगोली येथे १२ वर्षीय हिंदु मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक !

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !

‘भगवा आतंकवाद’ म्हणणार्‍या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा देतो ! – राम सातपुते, भाजप

‘भगवा आतंकवाद म्हणणार्‍या सुशीलकुमार शिंदे यांनाही हिंदु नववर्षाच्या शुभेच्छा’, असे म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली.

पुणे जिल्ह्यांतील ‘उजनी धरणा’तील गाळ काढावा !

उजनी धरणातून गाळ आणि गाळमिश्रित वाळू काढण्याचा निर्णय हा सरकारी कागदपत्रांमध्ये अडकला असून दिवसेंदिवस धरणाच्या गाळ्यात वाढ होऊन पाणीसाठा अल्प होत आहे.

घटस्फोटानंतर पत्नीने खरेदी केलेल्या घरावर पतीची मालकी नाही ! – कौटुंबिक न्यायालय

पत्नीने स्वत:च्या पैशाने घेतलेल्या घरावर घटस्फोटानंतर पतीचा अधिकार रहाणार नाही, असा निर्णय मुंबई येथील कौटुंबिक न्यायालयाने दिला आहे.

प्रक्षोभक भाषणप्रकरणी हिंदुत्वनिष्ठ आमदारांवरील कारवाईविषयी न्यायालयाने मागितला अहवाल !

‘हिंदूंवरील अन्यायाची व्यस्था मांडणे’ ही प्रक्षोभक भाषणे आहेत कि वस्तूस्थिती ? याविषयी पोलिसांनी नि:पक्षपणे अहवाल सादर करावा !

गुरूंच्या शिकवणीचा प्रचार-प्रसार करणे ही त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

श्री १००८ सुधाकर महाराज हे समितीच्या कार्याची माहिती ऐकून प्रसन्न झाले आणि त्यांनी सद्गुरु डॉ. पिंगळे यांना श्रीफळ अन् प्रसाद देऊन आशीर्वाद दिला.

तणावमुक्ती ही परिस्थितीवर नाही, तर दृष्टीकोनावर अवलंबून ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

खरे तर आजच्या विषम परिस्थितीत न घाबरता संकल्पाने कार्य करण्याची आवश्यकता आहे. सध्या अनेक युवक तणावयुक्त वातावरणात जीवन जगत आहेत.

वाघोली (पुणे) येथील ‘पोदार स्कूल’मध्ये महिला पालकांचे ठिय्या आंदोलन !

हे प्रशासनाच्या वेळीच लक्षात का आले नाही ? आता पुन्हा पालकांकडे शुल्क मागणे म्हणजे त्यांच्यावर अन्यायच आहे !

हिंदु देवतांवर आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – भाजपचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सदर ‘पोस्ट’ची सत्यता पडताळून ‘सायबर क्राईम’च्या अधिकार्‍यांना सूचना करत सदर प्रकरणाचे सखोल अन्वेषण करण्याचे आश्वासन दिले.

Ohio Indian Student Death:ओहायो (अमेरिका) येथे अपहरण झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू !

भारतीय संस्थांनी ‘अमेरिका धार्मिक नि वांशिक स्वातंत्र्याच्या दृष्टीने धोकादायक देश बनला आहे’, असा अहवाल बनवून तो जगभरात प्रसारित केला पाहिजे !