हिंगोली येथे १२ वर्षीय हिंदु मुलीवर अत्याचार करणार्‍या धर्मांधास अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

हिंगोली – जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील मोरवड येथे ८ एप्रिल या दिवशी १२ वर्षीय हिंदु मुलीचे हात-पाय आणि तोंड बांधून अत्याचार करून पसार झालेला धर्मांध आरोपी अमझदखान आलमखान पठाण याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ९ एप्रिल या दिवशी अंजनवाडा शिवारा (तालुका औंढा) येथून अटक केली. आरोपी अमझदखान हा विवाहित असून त्याला ३ मुले आहेत. घरात पीडित तरुणी एकटी असतांना धर्मांध पठाण याने तिच्यावर अत्याचार केला. (अशा धर्मांधांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत, हे शासनकर्ते, पोलीस आणि प्रशासन यांच्या लक्षात कसे येत नाही ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात आणि पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
  • अशा घटनांविषयी काँग्रेस, साम्यवादी पक्ष, समाजवादी पक्ष, बसप, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी किंवा इस्लामी संघटना तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !