मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि प्रशासन यांना नोटीस ! – ठाणे येथील अवैध दर्ग्याच्या बांधकामाचे प्रकरण

स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करून कारवाई न केल्यामुळे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी हजरत सय्यद बालेशाह पीर दर्ग्याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

India Weather Forecast : भारतात यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज!

भारतीय हवामान खात्याच्या अहवालातही ‘यंदा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडेल’, असे नमूद करण्यात आले आहे.

S Jaishankar Target China : भारतासमवेतचा दीर्घकालीन लेखी करार कायम ठेवण्यात चीन अपयशी ! – परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

मलेशियाच्या राजधानीत भारतीय प्रवासी लोकांशी संवाद  साधतांना ते बोलत होते.

अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ !

राऊज एव्हेन्यू न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ईडी कोठडीत वाढ झाली आहे. १ एप्रिलपर्यंत त्यांना कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे

Wearing Sindoor : कुंकू लावणे विवाहित महिलेचे धार्मिक कर्तव्य ! – इंदूर कौटुंबिक न्यायालय

या वेळी न्यायालयाने आसामच्या गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ दिला.

चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहे !

पूर्व लडाखमधील चीनसमवेतच्या सीमा विवादावर भारतीय सैन्य लक्ष ठेवून आहेे. आमची सिद्धता फार उच्च पातळीवरची आहे.असे आत्मविश्‍वासपूर्ण विधान भारतीय सैन्यदलप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी केले.

उत्तराखंडमध्ये नानकमत्ता गुरुद्वाराच्या मुख्य जत्थेदाराची (प्रमुखाची) गोळ्या झाडून हत्या

उत्तराखंडमधील उधमसिंह नगरातील प्रमुख धार्मिक स्थळ नानकमत्ता गुरुद्वाराचे मुख्य जत्थेदार बाबा तरसेम सिंह यांची २८ मार्चला सकाळी हत्या करण्यात आली.

वृंदावनाच्या २० किमी परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे ! – पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

वृंदावनच्या २० कि.मी. परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर बंदी घातली पाहिजे, असे विधान बागेश्‍वरधामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शात्री यांनी केले.

US Kejriwal Arrest : (म्हणे) ‘आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे !’ – अमेरिका

भारताने जाब विचारल्यानंतरही केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने पुन्हा तोंड उघडले !

UK Hindu Temples Budget : ब्रिटनमधील ४०० हिंदु मंदिरांच्या सुरक्षेसाठी ५० कोटी रुपयांची तरतूद !

हिंदु मंदिरांपेक्षा इस्लामी संस्थांना दिलेला निधी अधिक