Iraq Same Sex Relations : इराकमध्ये आता समलैंगिक संबंध ठेवणे, हा गुन्हा !

नव्या कायद्यात १५ वर्षांच्या शिक्षेची तरतूद !

चीन पाकव्याक्त काश्मीरमध्ये बनवत आहे नवा रस्ता !

भारताला खिंडीत पकडण्यासाठी चीन आणि पाक यांची कटकारस्थाने कायमची उधळून लावण्यासाठी भारताला आता प्रत्यक्ष कृतीच्या स्तरावर प्रयत्न करणे आवश्यक !

MDH Masala Row : आमच्या मसाल्यांमध्ये इथिलीन ऑक्साईडचा वापर केला जात नाही !

एम्.डी.एच्. आस्थापनाने हाँगकाँग आणि सिंगापूर यांचे दावे फेटाळले !

Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात गेल्या ३ मासांत हिंदूंवर प्रतिदिन झाली ३ आक्रमणे !

बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे भारत सरकारशी चांगले संबंध आहेत; मात्र त्याचा तेथील हिंदूंना काहीच लाभ होत नसून उलट हिंदूंची स्थिती दिवसेंदिवस वाईट होत आहे, हे भारताला लज्जास्पद आहे !

Houthi shot US drone: अमेरिकेचे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा हुती आतंकवाद्यांचा दावा !

येमेनच्या हुती आतंकवाद्यांनी अमेरिकी सैन्याचे ‘एम्क्यू-९ रीपर’ हे शक्तीशाली ड्रोन पाडल्याचा दावा केला. त्यांनी भूमीवरून डागलेल्या क्षेपणास्त्राने ड्रोनचा माग घेत ते नष्ट केल्याचा व्हिडिओही प्रसारित केला.

India Pakistan Relation : (म्हणे) ‘भारताने निवडणुकीत जम्मू-काश्मीरवर खोटे दावे करणे थांबवावे !’ – पाकचा जळफळाट

पाकव्याप्त काश्मीर आमचा भाग होता, आहे आणि राहील ! – राजनाथ सिंह

पाकमध्ये आणखी एक भारतविरोधी जिहादी आतंकवादी ठार

कुख्यात आतंकवादी संघटना लष्कर-ए-इस्लामचा आतंकवादी हाजी अकबर आफ्रिदी याची खैबर जिल्ह्यातील बारा भागात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. या संघटनेने काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून ‘काश्मीर सोडावे अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे’, अशी धमकी दिली होती.

US Police Killed Black Person : किरकोळ कारणावरून अमेरिकेच्या पोलिसांकडून कृष्णवर्णीय व्यक्तीची हत्या !

भारत सरकार आणि संरक्षण यंत्रणा या मणीपूरमध्ये मानवाधिकारांचे हनन करत असल्याचा खोटा अहवाल देणार्‍या अमेरिकेला अशा घटनांवरून आता भारताने आरसा दाखवला पाहिजे !

Houthi Terrorists Attack : हुथी आतंकवाद्यांकडून भारतात येणार्‍या नौकेवर लाल समुद्रात आक्रमण

येमेनच्या हुथी आतंकवाद्यांनी भारतात येणार्‍या नौकेवर लाल समुद्रात आक्रमण केले. या नौकेचे नाव ‘एंड्रोमेडा स्टार’ असून ती तेल घेऊन भारतात येत होती. या आक्रमणात नौकेची किरकोळ हानी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

चीनच्या बँकेने दिलेल्या कर्जातून श्रीलंकेत बांधलेल्या विमानतळाचे दायित्व भारतीय आणि रशिया यांच्या आस्थापनांकडे !

श्रीलंकेत चीनच्या बँकेने दिलेल्या कर्जातून बांधलेल्या विमानतळाच्या व्यवस्थापनाचे दायित्व पुढील ३० वर्षांसाठी भारत आणि रशिया या देशांतील आस्थापनांकडे सोपवण्यात आली आहे.