संपादकीय : आगीच्या दुर्घटनांमागे काळेबेरे ?

भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट करण्यासाठी शासकीय इमारतींना आग लावण्यामागे षड्यंत्र असेल, तर ते लोकशाहीला घातक !

बांगलादेशातील हिंदूंच्या रक्षणासाठी धर्मनिष्ठता आणि लढाऊ वृत्ती यांद्वारे सतत लढणारे पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष !

सनातन संस्थेचे धर्मप्रचारक श्री. अभय वर्तक आणि साधक श्री. गिरीश पुजारी यांनी पू. घोष यांची सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांच्या पत्नी सौ. कृष्णा घोष या उपस्थित होत्या. त्यांच्याशी वार्तालाप करत असतांना पू. (अधिवक्ता) रवींद्र घोष यांच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे देत आहोत.

धर्मनिरपेक्षतेच्या आडून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र !

आपल्या मुलांना हिंदु  धर्माचे  शास्त्र आणि ज्ञान मिळाले नाही, तर ती केवळ नावापुरती हिंदु रहातील. हिंदु समाजाला छिन्न-भिन्न करण्यासाठी ३ कायदे केले आहेत.

बंगाल राज्यातील संदेशखाली : नौखालीची पुनरावृत्ती रोखणार कोण ?

साम्यवाद्यांच्या एवढ्या दडपशाहीच्या राजवटीत वर्ष २०११ मध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या आहेत, म्हणजे त्या किती आक्रमक असतील, हे लक्षात येते.

हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या नाशासाठी केलेले कायदे !

१९५१ मध्ये ‘एस्.आर्.सी.ई.’ नावाचा कायदा संमत करून हिंदूंची सर्व मंदिरे आणि मंदिरांची संपत्ती हिंदूंकडून हिसकावून घेत त्यावर शासनाचा अधिकार प्रस्थापित केला.

भारताच्या वैचारिक विध्वंसाचा स्वातंत्र्योत्तर इतिहास ! – (भाग २)

‘भारतात हिंसक आंदोलनांसारखे साम्यवादी डावपेच अयशस्वी होतील’, हे अनेक दशकांपासून भारतातील साम्यवादी पक्षाला आर्थिक साहाय्य करता करता सोव्हिएत रशियाच्या लक्षात आले होते.

सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आपत्काळाच्या विचाराने अनेकांना मन अस्थिर होणे, चिंता वाटणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. हे त्रास दूर व्हावेत, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘मनाला कोणत्या स्वयंसूचना द्याव्यात ?’, याचे मार्गदर्शन ग्रंथात केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्यासाठी आध्यात्मिक बळ देणारे योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन !

‘मी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांची सेवा करण्यासाठी नाशिक येथे होतो. ऑक्टोबर २०१८ मध्ये एकदा पहाटे ४ वाजता योगतज्ञ दादाजी मला म्हणाले, ‘‘आपल्याला पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायची आहे.

संपादकीय : मोदी यांचा काश्मीर दौरा !

भारताची अखंडता टिकवण्यासाठी प्रयत्नरत असणार्‍या पंतप्रधानांप्रमाणे सर्वांनीच राष्ट्रहितार्थ कृतीशील व्हावे !

‘कॉपी’ची कुप्रथा !

कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही, म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे, ही अनैतिकता आहे.