J&K LG Manoj Sinha : आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍यांची घरे भुईसपाट केली जातील !

केवळ घरे भुईसपाट करून उपयोग नाही, तर अशा देशद्रोह्यांना जलद गती न्यायालयात खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे, तरच काश्मीरमधील जिहादी आतंकवाद लवकर नष्ट होईल !

Sadhvi Prachi On Mahakumbh : मक्का-मदिनामध्ये हिंदूंना प्रवेश नसेल, तर महाकुंभात सनातनी नसलेल्यांची दुकाने का ?

हे लोक (मुसलमान) ‘थुंक जिहाद’ आणि ‘मूत्र जिहाद’ चालवत आहेत, त्यामुळे महाकुंभ २०२५ मध्ये सनातनी नसलेल्यांना दुकाने थाटू दिली जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे.

मुसलमान महिला उमेदवाराने मंदिरात पूजा केल्यावरून मौलानाला उठले पोटशूळ !

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांसाठीच्या निवडणुका होत असतांना उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या ९ जागांवरही पोटनिवडणूक होत आहे.

मालवण शहरातील अनधिकृत फळविक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी

एस्.टी. बसस्थानकाजवळ फळविक्रेत्याकडून घडलेल्या प्रकारामुळे फळविक्रेत्यांविषयीची नागरिकांची विश्वासार्हता अल्प झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न उद्भवला आहे. फळविक्रेते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी रस्त्यावर हातगाडी लावून फळे विकतात.

हणजूण-वागातोर समुद्रकिनारपट्टीत ‘नाईट क्लब’कडून ध्वनीप्रदूषण चालूच

प्रशासन आणि पोलीस यांच्या सहकार्याविना असे ध्वनीप्रदूषण होऊच शकत नाही !

‘एकल गीत’ रामायणात रोहित जोशी यांचे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नाव !

भाऊबीज, ३ नोव्हेंबर या दिवशी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केलेल्या एकल गीत रामायण या सोहळ्यात श्री. रोहित जोशी यांनी एकाच दिवसात गीत रामायणातील ५६ गाणी गाऊन ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवले.

जुने गोवे येथे आणखी एक प्रकरण उघडकीस, २ जणांच्या विरोधात तक्रार

नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार शिवा मोरे आणि सरिता केरकर यांच्या विरोधात जुने गोवे पोलिसात प्रविष्ट (दाखल) झालेली आहे.

सातारा येथे चारचाकीतून ९५ लाख रुपयांची रोकड जप्त !

येथे पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहनांच्या पडताळणीत चारचाकीत ९५ लाख रुपयांची रोकड पोलिसांना सापडली आहे. ही रोकड कुणाची आहे ? याचा पोलीस शोध घेत आहेत. रोकड कह्यात घेतली असून मनोज गोयल आणि दिपू चव्हाण यांना कह्यात घेतले आहे….

आमचे सरकार आल्यावर पुढची ५ वर्षे जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू ! – उद्धव ठाकरे

राज्यातील मुलींना राज्य सरकार विनामूल्य उच्चशिक्षण देणार आहे. त्याही पुढे जाऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही राज्यातील मुलांनाही विनामूल्य शिक्षण देऊ; कारण दोघेही तितकेच महत्त्वाचे आहेत..

कॅनडा येथील मंदिरावरील आक्रमण निषेधार्ह ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

ब्रॅप्टन, कॅनडा येथील हिंदु सभा मंदिरात खलिस्तान समर्थकांनी ३ नोव्हेंबर या दिवशी घुसून हिंदु भाविकांवर आक्रमण केले. ही घटना म्हणजे शांती, एकमेकांचा आदर राखणे आणि एकसंघ रहाणे, या तत्त्वांवर केलेले आक्रमण आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो