ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय ४० कोटी रुपयांना विकली !
भारतात गायींचे सरासरी मूल्य २ सहस्र ५०० रुपये ते ११ सहस्र रुपये आहे; पण दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली.
भारतात गायींचे सरासरी मूल्य २ सहस्र ५०० रुपये ते ११ सहस्र रुपये आहे; पण दक्षिण अमेरिकी देश असलेल्या ब्राझीलमध्ये भारतीय जातीची ओंगोले गाय तब्बल ४० कोटी रुपयांना विकली गेली.
इस्रायल-हमास युद्ध
नेतान्याहू यांची हिटलरशी केली तुलना !
दक्षिण अमेरिकी देश चिलीच्या जंगलात आग लागल्याचे वृत्त आहे. ही आग रहिवासी भागात पसरल्याने आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू झाला आहे. आग सर्वप्रथम विना डेल मार आणि वालपरिसो शहरांच्या जंगलात लागली.
हिंदूंची भूमी हडपण्याचा प्रयत्न !
‘जंक फूड’मुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, हे जगजाहीर असतांना आजही याकडे गांभीर्याने पाहिले न जाणे लज्जास्पद !
दक्षिण अमेरिकेतील सर्वांत मोठे विमान आस्थापन असलेल्या ‘लॅटेम एअरलाइन्स’च्या एका विमानाच्या वैमानिकाला विमान हवेत असतांना हृदयविकाराचा झटका आला. या वेळी त्याच्या सहवैमानिकांनी परिस्थितीचा अंदाज घेत विमान जवळच्या विमानतळावर उतरवले.
चीनच्या हेरगिरी करणार्या फुग्याद्वारे अमेरिकेची कुठलीही गोपनीय माहिती मिळवण्यात आली नव्हती, असा खुलासा अमेरिकेने केला. ४ फेबु्रवारी २०२३ या दिवशी अमेरिकेने अलास्का येथे आकाशात हेरगिरी करणारा चीनचा भला मोठा फुगा पाडला होता.
एस्. जयशंकर म्हणाले, सीमापार वाढणारा आतंकवाद संपवायला हवा. आम्हाला आशा आहे की एक दिवस आम्ही तो टप्पा गाठू.
इक्वेडोर या दक्षिण अमेरिकन देशात १९ मार्च या दिवशी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपात १३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
दक्षिण अमेरिका खंडातील ब्राझिल देशात नव्या राष्ट्रपतींच्या नियुक्तीवरून झालेल्या हिंसाचारानंतर आता याच खंडातील पेरू देशात सरकारच्या विरोधात आंदोलन करतांना झालेल्या हिंसाचाराच्या वेळी सुरक्षादलांनी गोळीबार केल्याने १२ जणांचा मृत्यू झाला.