बंगालमध्ये ४ पैकी १ जण होत आहे कोरोनाबाधित !
विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराचा दुष्परिणाम ! निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय नेते यास उत्तरदायी असल्यामुळे ते यासाठी प्रायश्चित्त घेणार का ?
विधानसभा निवडणुकीच्या प्रसाराचा दुष्परिणाम ! निवडणूक आयोग आणि सर्वपक्षीय नेते यास उत्तरदायी असल्यामुळे ते यासाठी प्रायश्चित्त घेणार का ?
येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (‘सेल’च्या) आयनॉक्स बोकारो प्लांटमध्ये दिवसरात्र द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजन बनवले जात आहे. येथे ८-८ घंट्यांच्या पाळीमध्ये दिवसरात्र ऑक्सिजन निर्मिती चालू आहे.
४-५ घंटे मृतदेह भूमीवरच पडून ! रुग्णालय व्यवस्थापनाची अशी असंवेदनशीलता वैद्यकीय सेवेला कलंकच होत ! अशा घटनेला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !
अनैतिकतेने टोक गाठल्याचीच ही घटना आहे ! अशा स्थितीतून भारताला पुन्हा विश्वगुरुच्या स्थानी विराजमान करण्यासाठी किती प्रयत्न करावे लागणार, हे लक्षात येते ! अशा चोरांना फाशीचीच शिक्षा दिली पाहिजे !
जगातील २१९ देशांत कोरोनाचा संसर्ग असून गेल्या १६ मासांत ३० लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २ दशकांत नैसर्गिक आपत्तींत जेवढे एकूण बळी गेले, त्यापेक्षा अधिक मृत्यू कोरोनामुळे झाले असल्याचे समोर आले आहे.
संकटाच्या समयी लोकांना अशा प्रकारे लुटणार्यांना फाशीचीच शिक्षा करायला हवी !
अमरावती येथे शववाहिका न मिळाल्याने कोरोना रुग्णांचे २ मृतदेह शाळेच्या बसमधून स्मशानभूमीत पोचवले !
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून मोठ्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार करून रुग्ण आणि नातेवाईक यांची आर्थिक लूट होत आहे.
श्री. ओंकार शुक्ल यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी वैयक्तिक संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या, तसेच विविध लोकप्रतिनिधी यांनीही आवर्जून शुभेच्छा दिल्या.
देशामध्ये कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे संपूर्ण आरोग्य सेवा कोलमडली आहे. प्राणवायूचा अपुरा पुरवठा, बेड न मिळणे, रेमडेसिवीरचा तुटवडा अशा स्वरूपातील अत्यावश्यक सेवा कोलमडल्या आहेत.