४-५ घंटे मृतदेह भूमीवरच पडून !
रुग्णालय व्यवस्थापनाची अशी असंवेदनशीलता वैद्यकीय सेवेला कलंकच होत ! अशा घटनेला उत्तरदायी असणार्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे !

बेंगळुरू (कर्नाटक) – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींचे मृतदेह रुग्णालयाच्या भूमीवर तसेच टाकून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे येथील अत्तिबेले-यडवनहळ्ळी गेटच्या जवळ असलेल्या ऑक्सफर्ड रुग्णालयात घडत असल्याचे समोर आले आहे. येथेच दुसर्या खाटेवर असलेल्या रुग्णाने याचा व्हिडिओ बनवून सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्याने हे लक्षात आले. या व्हिडिओत एक कोरोनाबाधित रुग्ण खाटेवरून खाली पडला. त्या वेळी त्याच्या साहाय्याला कुणीही आले नाही. त्यानंतर तो मृत झाल्यावरही ४-५ घंटे त्याचा मृतदेह खाली भूमीवरच ठेवला होता.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
PM Modi Fast-Track Courts : प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई